Malika Aayushyalya Anubhvanchi - 14 book and story is written by Arpita in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Malika Aayushyalya Anubhvanchi - 14 is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 14 Arpita द्वारा मराठी कथा 903 2k Downloads 4.4k Views Writen by Arpita Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन पान १४ ऐका ना ! आमच्या शाळेत खूप वेगवेगळ्यास्पर्धाअसायच्या. म्हणजे मी असा कधीच भाग घेतला नव्हता.पण वर्गात जेव्हा बाई मराठीच्या कविता शिकवायच्या. तेव्हा शिकवून झाल्यावरउभं राहून सर्वांना म्हणायला सांगायच्या. कोणालाही उठवून त्या कवितेला चाल म्हणजे एका वेगळ्या गाण्याचा ठेका लावून कविता म्हणायला सांगायच्या. याने कविता एका वेगळ्यापद्धतीने म्हणली जायची,मजा यायची आणि ती कविता लक्षात पण राहायची.मीसुद्धाबाईंनी शिकवलेल्या कविता चाल लावायचे. त्यामुळे, बाईच्याबऱ्यापैकीलक्षात होते. आणिअजूनही आहे.आमच्या मराठी विषयाच्या बाईच नाव नाईक बाई. खूप प्रेमळ आणि चांगला स्वभाव. बाई आम्हाला Hostelच्या मुलींना जास्त जीव लावायच्या. कारण, आम्हाला आमच्याआईची आठवण येऊ नये. बाई म्हणायच्या, 'तुम्हाला काही वाटल तर, Novels मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची पान १ माझी चौथीची वार्षिक परीक्षा संपली आणि मी आता पाचवी इयत्तेत जाणार म्हणून , मी खूप आनंदी होते . मला पप्पांनी आधी सांगितल्... More Likes This द्वितिय महायुद्ध - भाग 1 द्वारा Siddhesh Chaudhari भिकारी ( भाग १ ) द्वारा suchitra gaikwad Sadawarte मुक्ता....??️ - 3 द्वारा sabdhpriyaa भज्यांची आमटी द्वारा Vrishali Gotkhindikar वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 2 द्वारा sabdhpriyaa शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा