Kiran Magar

Kiran Magar

@kiran6382

(20)

3

4k

11.5k

तुमच्याबद्दल

मी लिहीत असलेली प्रेम कहाणी ' भातुकलीतले प्रेम " ही प्रत्येकाला आपल्यात गुंताऊन घेणारी आहे. पहिलच लेखन असल्यामुळे शब्द आणि वाक्यामध्ये तितकासा जीव नाही जितका एखाद्या लेखकाच्या लेखनात असतो. पण मन लाऊन जर वाचलं तर प्रत्येकाला आपल्या प्रेमात पडणारी ही प्रेमकहाणी ठरेल.