Anuja Kulkarni लिखित कादंबरी ट्रिंग ट्रिंग.. | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा होम कादंबरी मराठी कादंबरी ट्रिंग ट्रिंग.. - कादंबरी कादंबरी ट्रिंग ट्रिंग.. - कादंबरी Anuja Kulkarni द्वारा मराठी सामाजिक कथा (170) 10.3k 14k 55 ही एक काल्पनिक कथा म्हणजेच फिक्शन आहे. एक श्रीमंत कुटुंबात होणाऱ्या अनपेक्षित घटना कथेला शेवटपर्यंत पोचवतात. कथेत काय काय होत हे कळण्यासाठी वाचा ट्रिंग ट्रिंग ही गोष्ट.. ऋता घरी गेली तेव्हा तिला रडू आवरता आल नाही. ऋता ला आई बाबांची ...अजून वाचाआठवण आली. ऋता च्या बाबांचं राहिलेलं काम ऋता नी पूर्ण केल. त्यांनी ठरवलेलं सगळ ऋता नी करायचा निर्णय घेतला. ती कंपनी खूप मोठी करणार होती. त्याचे विचार तिनी सुरु केले.. आता ऋताच्या आई बाबांची इच्छा पूर्ण होणार होती आणि ऋता ते करणार होती. ऋता शांतपणे बसली होती. तितक्यात ऋता ला मिळालेल्या बाबांच्या मोबाईल वर फोन वाजला, "ट्रिंग.. ट्रिंग" आणि ऋताचे डोळे लकाकले. पण पुढच्या क्षणी तिच्या डोळूयातून पाणी यायला लागल पण तिनी लगेच फोन उचलला आणि ती बोलायला लागली, "आई बाबा..." पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा पूर्ण कादंबरी ट्रिंग ट्रिंग.. - १ (41) 3.1k 4.1k जरा वेळानी तिचे आई बाबा बाहेर आले. ऋता टी.व्ही पाहत बसली होती. आई बाबा बाहेर आले हे पाहून ऋता जरा सावरून बसली. तिला दोघांमध्ये भांडण का झाल ते विचारायचं होत पण ते तिनी विचारण टाळल. आई स्वयपाक घरात गेली ...अजून वाचाबाबा काही कामासाठी बाहेर पडले. ऋता नी बाबांना घराबाहेर पडलेलं पाहिलं आणि ऋता स्वयपाक घरात गेली. आणि आई शी बोलायला लागली. ऐका आता वाचा ट्रिंग ट्रिंग.. - २ (30) 2k 2.3k कामासाठी जातोय..... यायला उशीर होऊ शकतो! आणि हो, सगळा स्वयपाक तुझ्या आवडीचा आहे... काही आवडल नाही तर हॉटेल मधून काय हव ते मागव. आणि कोणाची कंपनी हवी असेल तर एखाद्या मैत्रिणीला घरी बोलाव..आम्हाला थोडा उशीर झाला तर तू झोपून ...अजून वाचाआमची वाट बघत जगू नकोस! ऐका आता वाचा ट्रिंग ट्रिंग.. - ३ (32) 1.8k 2.2k आई बाबा गेल्याच खूप दुःख ऋता ला झाल होत पण तिनी स्वतःला सावरायचं ठरवल. ऋता खूप खंबीर मुलगी... ती एकटी राहायला लागली.. अचानक आई बाबांच्या जाण्यानी ऋता थोडी कोलमडून गेली पण ती खंबीर आणि जिद्दीची असल्यामुळे तिने ...अजून वाचाजगायला चालू केल. पण कधी कधी तिला आई बाबांची आठवण यायचीच. पाहता पाहता एक वर्ष उलटल होत. ऋता एकदमच प्रौढ झाली. कॉलेज संपल आणि तिनी स्वतः बिझिनेस कडे लक्ष घालायचा निर्णय घेतला. ऐका आता वाचा ट्रिंग ट्रिंग. - ४ (24) 1.8k 2.4k दुसऱ्या दिवशी तिला जाग आली आणि जाग आल्या आल्या ती टेबल वर मोबाईल आहे का ते पाहायला धावत गेली. मोबाईल टेबल वरच होता! तिनी लगबगीने जाऊन तो मोबाईल उचलला. त्यात सिम कार्ड आहे का ते चेक केल. पण मोबाईल ...अजून वाचासिम कार्ड न्हवत. मग तिनी इनबॉक्स चेक केला. त्यातही एकही मेसेज न्हवता. तो फोन बाबांचा नाहीये का अस वाटून तिला शंका आली, आणि उगाच तो फोन उचलला का असाही वाटून गेल. त्या विचारात असतांनाच तिच लक्ष घड्याळाकडे गेल. ९ वाजून गेले होते. म्हणजे आज ती नेहमीपेक्षा जास्ती वेळ झोपली होती. तिला लवकरात लवकर ऑफिस गाठायचं होत. तिनी घाई घाई नी सगळ आवरलं आणि ती ऑफिस ला जायला निघाली. तिच लक्ष ऑफिस मध्ये लागण केवळ अशक्य होत पण तिच ऑफिस ला जाण गरजेच सुद्धा होत. ऐका आता वाचा ट्रिंग ट्रिंग - शेवटचा भाग.. (43) 1.7k 3k काही दिवस ती पूर्वीपासूनची अकौंटस चेक करत राहिली. तिनी सगळ्याची नोंद स्वत:कडे ठेवली. सगळी खात्री केली. आणि ऋता लगेचच मामा च्या केबिन मध्ये गेली. तिथे तिच बोलण मामाशी झाल. ऋता नी झालेल्या प्रकाराचा मामा ला कश्याचाही थांगपत्ता लागून दिला ...अजून वाचातिनी मामाशी बोलून त्याच्या घरी जेवणाच आमंत्रण घेतलं आणि तिच काम करायला तिच्या केबिन मध्ये गेली!! ऐका आता वाचा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Anuja Kulkarni फॉलो करा