सुहृद म्हणजे आपल्या ह्रदयाच्या अगदी जवळचा.. हो..पातेली ,सतेली ,तामली,डेचकी ,तपेली,वेड भांडे ,तसराळी,घमेले ,गडू, तांब्या ,टीप,पिपं,घागर ,बादली,हंडा कळशी ,किती तरी अशी नावे भांड्यांची .ही भांडी म्हणजेच बाईचे सुहृदभांडीकुंडी म्हणजे बाईचा जिव्हाळ्याचा ...