रक्तपिपासु मृत्युचा थरात . ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथेवाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीता बनवली गेली आहे, गरोदर स्त्री किंवा हदयाविषयी त्रास असणा-यांसाठी ही कथा नाही. भाग 5 त्या सैतानाच पृथ्वीवर आगमन होत-होतं म्हणुनच काय तो त्यावेळेस निसर्गाने अक्षरक्ष रौद्र अवतार धारन केलेल.जणु कोणितरी निसर्गाचे ते धोक्याचे लक्षण ओळखेल आणि त्या सैतानाशी दोन हात करायला पुढे सरसावेल, त्याला थांबवेल त्याचा नायनाट करेल.पण झाल वेगळ्ंच, कालोखाच्या मितीवर राज करणारा तो सैतान ह्या