यश प्रधान, एक पेट्रोकेमिकल इंजिनिअर, सावरी गावाजवळ नैसर्गिक तेलाचे साठे तपासण्यासाठी काम करत आहे. त्याला रत्नागिरीला राहावे लागते, कारण गावात राहण्यासाठी काही सुविधा नाहीत. रोज रात्री अवघड जंगलातील रस्त्याने एकटा प्रवास करताना त्याला काळजी वाटते. त्याचे कुटुंब अमेरिकेत आहे आणि त्याच्या मनात त्यांच्याबद्दलच्या आठवणी आहेत. गेल्या काही दिवसांत घडलेल्या विचित्र घटनांनी यश चांगलाच गोंधळलेला आहे. एक रात्री, त्याला निघायला उशीर झाल्यावर त्याची गाडी जंगलात शिरली आणि अचानक काहीतरी अनपेक्षित घडले.
कॉलगर्ल - भाग 1
Satyajeet Kabir द्वारा मराठी प्रेम कथा
94.8k Downloads
139.7k Views
वर्णन
टीप : कॉलगर्ल कादंबरी अमेझॉन किंडल वर प्रकाशित झाली आहे. प्रतिलिपीवर कॉलगर्लचे काही भाग अंशतः प्रसिद्ध झाले आहेत. संपूर्ण कादंबरी अमेझॉन किंडलवर सशुल्क उपलब्ध आहे. भाग पहिला ती घटना दोन दिवसांपूर्वी घडून गेली होती पण यश अजूनही त्यातून सावरला नव्हता. जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे यावर त्याचा ठाम विश्वास होता. पण त्याच विश्वासाला धुडकावून लावणारी घटना यशने अनुभवली होती. त्याचं वैज्ञानिक मन ते स्वीकारायला तयार नव्हतं पण ती घटना डोळ्यादेखत घडल्याने तो पुरता घाबरला होता. यश प्रधान, मुळचा मुंबईचा, पेट्रोकेमिकल इंजिनिअर, IIT मद्रासचा post graduate गोल्ड मेडलीस्ट स्टूडंट, अमेरिकेतील एका मोठ्या पेट्रोलीअम कंपनीत campus selection झालेलं, भरभक्कम package, पंधरा
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा