'तांबूस तपकिरी सुर्यकिरणे काचेच्या तावदानावरती पसरली होती. झिरपून गेलेल्या जलसरींचे थेंब त्यावर पाझरू लागले. त्याबरोबर आतल्या गडद निळ्या पडद्याची ...
" कोणाला ही उशीर झाला की, हल्ली खुप धास्ती वाटत राहते. पण हाच थोडा उशीर हा, थोडा करता-करता थोडा ...
" आई! माझे केस बांध ना ग." तिने अस्ताव्यस्त पसरलेले आपले केस बेजुला करून, आपल्या डोळ्यावरचा चष्मा नीट करत ...
' काळ्या मेघाराजाने आभाळात दाटी-वाटी केली होती. वारा भिरभिर घिरट्या घालत होता. फक्त एका थेंबाच्या प्रतिक्षेत कुठेतरी एखादा चुकार ...
क्लिक... क्लिक... क्लिक..."वाह! ब्युटीफुल."एका निळसर झाक असलेल्या धोतर्याच्या फुलावर बसलेले, लाल ठिपकेदार फुलपाखरू पिनीने अलगद टिपले होते. आपला डी ...
श्रावणात घन निळा बरसलारिमझिम रेशिमधारा !उलगडला झाडांतुन अवचितहिरवा मोरपिसारा ! ‘पाडगावकरांचे गीत, ते ही लता दिदींच्या आवाजात ऐकण्याचा आनंदच ...
"निमा! तांदळाची भाकर करते ना ग? आणि हो... थोडं सुक्या करदीच कालवण, त्याबरोबर खाऱ्या बांगड्याच तोंडीलावणं पाहिजेच. नाहीतर जेवायची ...
' खणखणीत आवाजात दोन टाळ्या वाजवुन संतोषने उजवा हात पुढे पसरला. डाव्या हाताने उगाचच पदराला चाळा करत, तिचे ते ...
' साथीच्या रोगान विठोबाचे निधन झाले आणि सगळ्या जबाबदार्या, सगळ्या कर्तव्यांच ओझ रखमावर पडलं. ४-५ वर्षाचा म्हादु आणि ६-७ ...
" कमुला पाहील का हो तुम्ही ? माझी कमु हरवली आहे, कमु.... तुम्ही पाहील का तीला ?"कोणीतरी माझा हात ...