Kondan Parva One - Part 27 book and story is written by shabd bhramar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Kondan Parva One - Part 27 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. कोंदण पर्व एक - भाग 27 Shabdbhramar द्वारा मराठी प्रेम कथा 420 Downloads 1.1k Views Writen by Shabdbhramar Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन दुःखह्या वर्षी पण नेहमीप्रमाणे सुनीचा डान्स अप्रतिम झाला. सुनी कुठल्याही पेहरावात सुंदरच दिसते. तशीच दिसत होती. सर्वानी तिचं भरभरून कौतुक केलं. ग्रुप डान्स असला तरी ती लीड असल्यामुळे तिचं उठून दिसणं स्वाभाविक होतं. मी सुद्धा तीला कौतुकाची दाद दिली. सुनीचं असं गुणप्रदर्शन बघताना सुनी फार वेगळी वाटायची.गॅदरिंग झाल्या नंतर चार पाच दिवस झाले असतील. दुपारच्या सुटीत सचिन आणि सुनी कुठेतरी गेलेले मी बघितले. मी काही माग वैगरे काढणार नव्हतो. पण येताना तिच्या हातात एक वही होती. एवढंच निरीक्षण मी नोंदवलं. ती सांगतीये किंवा नाही या कडेही मी लक्ष देणार नव्हतो. शेवटी घट्ट मित्र असलो तरी तिच्या खाजगीत डोकवायची माझी कक्षा Novels कोंदण पर्व एक एक पाऊल दिसायचं स्वप्नात अर्ध पाण्यात अर्ध रेतीच्या किनाऱ्यात गोरी गुलाबी टाच.. अन नाजूक चंदेरी पैंजण पाण्यावर लहरत असायचं... पाण्याची लहर यायची... More Likes This दूधाचा थेंब - 1 - वादळ द्वारा Gajagamini अर्धवट - भाग 1 द्वारा Shabdbhramar आपली रिलेशनशिप - एक अनोखं नातं - भाग 1 द्वारा Rohit Galphade प्रेमातलं मन द्वारा Shabdbhramar कोंदण पर्व एक - भाग 1 द्वारा Shabdbhramar रेशमी बंध - भाग 1 द्वारा Yugandhara Joshi प्रेमाचा स्पर्श - 1 द्वारा Bhavya इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा