Featured Books
श्रेणी
शेयर करा

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 12

भाग 3

शेवटी पाहता पाहता चार दिवस निघुन गेले ..
पन ह्या चार दिवसात विलासरावांना खुपच विलक्षण अनुभव आले होते - मध्यरात्री काही काही विचीत्र स्वप्ने पडत होती- झोपेतून दचकून जाग येत होती. सतत दोन्ही खांद्यांवर भार असल्यासारख अंग दुखत होते - अस वाटत होत की अंगा खांद्यावर कसला तरी ओझा आहे. रात्री दिड वाजेच्या समई छातीवर कोणीतरी बसल्याची जाणिव होई , एका कुशीवर झोपले असताना सतत मागे कोणीतरी मांडी घालून बसून आपल्याकडे एकटक पाहत्ंय अस मनाला वाटायचं , पन मागे वळून पाहिल्यावर रिकामी जागा नजरेस पडायची , रात्री - अपरात्री चार पाच वेळा त्यांनी आपल्या खोलीत कोणाच्यातरी हलक्या स्वरातल्या कुजबूजण्याचा तर कधी हसण्याचा आवाजही ऐकला होता. विलासरावांनी जेव्हा आपल्या बायकोला तुला कसला आवाज येत का अस विचारलं तर त्या नाही म्हंणाल्या होत्या मग शेवटी विलासरावांच मन हेच समजून घ्यायचं की भास होत आहेत !.

वर्ष 2000 बुधवार 9 फेब्रुवारी
गणेशजयंती पहिला दिवस .

नेहमीप्रमाणे विलासराव व माझे दिगंबरमामा धंद्यावरुन घरी यायला निघाला होते.
आकाशातल्या चंद्राच्या दुधाळ प्रकाशाने त्या दोघांच्या पायाखालची पायवाट हलक्या निळसर उजेडाने
उजळली होती. भक्कास अस माळरान त्या माळरानावर हलकीशी मंद हवा सुटली होती.
आणी त्याच मंद हवेत विलासरावांच्या कानांवर तो बुम बुम बुम बुम पेटारा वाजावा तसा आवाज ऐकू येत होता अगदी मंद स्वरातला आवाज.
विलासरावांनी आपल्या मित्राला ह्या बद्दल सांगितलं सुद्धा पन दिगंबररावांना म्हंणजेच माझ्या मामांना कोणताही आवाज ऐकू येत नव्हता . ऊलट ते समजावणीच्या सुरात म्हंटले की तुझे कान वाजत असतील.

शेवटी तो आवाज यायचा थांबला आणि मग जरा वेळाने शिंद्यांचा मळा लागला - मळ्याजवळून
जातांना विलासरावांना कोणीतरी त्यांच्या नावाने हलकीच हाक मारली " ए विलाsss स.!" विलासरावांनी आवाज येताच आजुबाजूला पाहिल पन कोणिही दिसल नव्हत..!

चंद्राच्या उजेडात चिंचेच झाड काळकुट्ट दिसत होत आणी त्याच झाडाची ती अभद्र आसुरी काळी छाया अंगणात पडली होती.

विलासराव जागेवर थांबून त्या चिंचेच्या झाडाकडे टक लावून पाहत होते.

तोच माझ्या दिगंबर मामांनी त्याना पुढून आवाज दिला .." ए विलास चल टाईम झालाय..!" आलेल्या आवाजाने विलासराव दचकलेच होते.

पन त्यांनी तस चेह-यावर न दाखवल नाही , काहीवेळाने ते दोघे पुन्हा वाटेला लागले..

चालता चालताच त्यांच जरास संभाषण चालू झाल होत.
" दिग्या ! आज माझ्याबरोबर येशील का ? आबा पाटलांच्या घरी जाम मोठा डाव बसतो पत्ते खेळायचा!" विलासराव दिगंबररावांकडे पाहत म्हंणाले.
"अरे विलास मला नाय जमणार -मला आज बायकोसोबत सासुरवाडीला गणपतीच्या पाया पडायला जायचंय , तिथे मोठी पुजा असते ना , आणी मेव्हणा नेहायला येणार आहे गाडी घेऊन ! "
" असं आहे काय! बर ठीके मग , जाईन मी !" विलासराव म्हंणाले. आतापर्यंत दोघेही गावात पोहचले होते...मग दोघांनीही एकमेकांच निरोप घेऊन घरचा रस्ता धरला.

क्रमशः

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद..

सदर कथा काल्पनिक आहे !

कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .

कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी .

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत अशी माझी प्रत्येक वाचका प्रती नम्र विनंती आहे. 🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत,पिशाच्च ,हडळ,डाकिनी ,याक्षिणी अशी भुत आनी अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. हे वाचकांनी समजुन घ्या - जर कोणीही लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह शिवी गाळ करणारे मेसेज आणि वाईट ,हिंसक वागणूक दिली- तर कायद्यानूसार त्या वाचकावर कठोर कारवाई करून त्यावर कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात, कारण लेखक नवा आहे नवखा आहे , तर कृपया करून त्या लेखकास समजून घ्या ! तो पुढे जाऊन नक्कीच चांगल्या पद्धतीने लिहायला शिकेल ............ कथेत आढ्ळणा-या चुका लेखकास निदर्शनास आणून द्या..जेणेकरुन तो

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करिल.....

आनी नव्या जोशाने लिहिल..!

महत्वपूर्ण संदेश- सदर कथा उरार केलेलिया गावच नाव और तिथि पृष्टिति हे सर्वकाही काल्पनिक आसुन .. वाचकन्नी असले ही कथा, त्यात् ‍ यत् ले पात्र, मृत व्यक्ति, एकेंद्रित ‍ सर्वच सर्वाच पृष्टि ‍ काल्पनिक नजरें पाहावी- और वास्तविक मनोरंजन व्हावा हया हेतुने कथा वाचावित आशी माझी हर वाचका प्रति। नम्र विनन्ति आहे। 🙏

ह्या कथेत लेखक· गैर असल्याने भूत,प्रेत,पिशाच,हडळ,डाकिनी,यक्षिणी अशी भुत अनी अंधश्रद्धा देखावली एहे - पन,लेखक हया कथेवते समाजात् अंधश्रद्धा पसरव्याचा मुळीच हेतु नहीं। वाचकन्नी समजुन घ्या - एक जर कोनिही राइटरला पर्सनल मेसेज करून अक्सेरह शिवी गाळ कर्नारे मेसेज एनी वेट, हिंसक वागानुक डेली-टार कायद्यानुसार त्या वाचकवर हार्ड कारवाई करुन तयावर कडक, एक्शन घेतली जेल! सड कथेत शुद्धलेखनाच्या ने अस्सु शक्तात का भुगतान किया, क्योंकि लेखक नवा अहे नवाखा आहे , तर कृपया करून त्यास लेखक समजून ग्या ! तो पुढे जाऊं नक्की चांगल्या पद्धतिने लिहायला शिकेल ............ कथेत आध्लाना-या भुगतान लेखक निदर्शनास अनून द्या..जेनेकरुन तो

लेखक ने सुधार का प्रयास किया...

आनी नव्या जोशाने लिहिल..!

कथा सुर...

कथा सुरु...नेकस्ट एपिसोड.. दर एकदिवसाआड एक भाग पोस्ट होइल.

.धन्यवाद

क्ंमेंट रेटिंग नक्की द्या.

कथा आवडल्यास फॉलो , स्टिकर नक्की द्या !.

धन्यवाद

कथा सुरु ...

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है।

कहानियाँ केवल मनोरंजन के लिए ही पढ़ी जानी चाहिए

इस कहानी में लेखक ने भूत-प्रेत और अंधविश्वास को आवश्यकता के कारण दर्शाया है - लेखक का इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का कोई इरादा नहीं है। यदि कोई व्यक्ति व्यक्तिगत संदेशों के माध्यम से लेखक को आपत्तिजनक संदेश और व्यवहार भेजता है तो कानून के अनुसार कड़ी कार्रवाई की जाएगी!

कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, इसलिए कृपया लेखक को समझें!

लेखक गलतियों को सुधारने का प्रयास कर रहा है..

धन्यवाद..

यह कहानी काल्पनिक है!

कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।

कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है। विनम्र निवेदन। 🙏

इस कहानी में लेखक ने आवश्यकता के कारण भूत-प्रेत, लाश, पिशाच, पिशाच, डाकिनी, यक्षिणी जैसे भूत-प्रेत और अंधविश्वासों को दर्शाया है - लेकिन इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का लेखक का कोई इरादा नहीं है। पाठक इसे समझें - यदि कोई लेखक को आपत्तिजनक अपमानजनक संदेश और बुरे, हिंसक व्यवहार वाले व्यक्तिगत संदेश भेजता है - तो उस पाठक के खिलाफ कानून के अनुसार सख्त कार्रवाई की जाएगी! इस कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, क्योंकि लेखक नया है, इसलिए कृपया लेखक को समझें! वह आगे चलकर निश्चित रूप से बेहतर लिखना सीखेगा..........कहानी में गलतियों को लेखक को बताएं..ताकि वह

लेखक त्रुटियों को सुधारने का प्रयास करेगा...

और नये जोश से लिखेंगे..!

कहानी जारी है...अगला एपिसोड..हर एक दिन एक एपिसोड पोस्ट किया जाएगा।

।धन्यवाद

एक टिप्पणी रेटिंग अवश्य दें।

कहानी पसंद आये तो फॉलो करें और स्टीकर दें!

कथा प्रारंभ

कथा