Koun - 1 book and story is written by Gajendra Kudmate in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Koun - 1 is also popular in Thriller in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. कोण? - 1 Gajendra Kudmate द्वारा मराठी थरारक 15k 33.5k Downloads 52.8k Views Writen by Gajendra Kudmate Category थरारक पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भर धाव रस्त्यावर ती बेधुंद धावत चाललेली आहे आणि दोन गुंड तिचा सारखा पाठलाग करत आहेत. ती धावता धावता एका इमारतीत शिरते आणि जाऊन एका ठिकाणी लपून जाते. तिचा पाठोपाठ ते गुंड सुद्धा त्या इमारतीत जाऊन शिरतात. ती आता एका ठिकाणी लपून बसलेली असते जेथून तिला सगळ काही स्पष्ट दिसत असते. ते दोन गुंड आतमध्ये येऊन थांबतात, त्यातील एक जण म्हणतो, “ कुठे गेली आहे रे ती तुला दिसते आहे काय?” तर दुसरा त्याला म्हणतो, “ नाही मला नाही दिसत आहे.” मग पहिला म्हणतो, “ जाऊन जाऊन कुठे जाणार ती असेल इथेच, आता हि संधी हातातून आपण जाऊ देणार नाही. Novels कोण? भर धाव रस्त्यावर ती बेधुंद धावत चाललेली आहे आणि दोन गुंड तिचा सारखा पाठलाग करत आहेत. ती धावता धावता एका इमारतीत शिरते आणि जाऊन एका ठिकाणी लपून जाते. त... More Likes This २५ वर्षांनी परतलेलं गुपित - 2 द्वारा Kathasawali देवाचे ठाणे - 1 द्वारा Balkrishna Rane Miss'tery - भाग 1 द्वारा lekhani बंद बंगल्याचे गूढ - भाग 1 द्वारा Siddhesh Chaudhari विक्रम आणि वेताळ - जीवन अनेक प्रश्न चिन्हे - 3 द्वारा Balkrishna Rane अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 1 द्वारा Reshma डोंबिवली फास्ट: कोड ६० - 1 द्वारा Siddhesh Chaudhari इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा