मराठी प्रेरणादायी कथा कथा विनामूल्य वाचा आणि PDF डाउनलोड करा

करार लग्नाचा - भाग ४१
द्वारा Saroj Gawande

सुरेखाने सगळ्यांसाठी चहा आणला. सोबत बिस्किटही होते. पण बिस्कीट खाण्याचं कुणाचही मन नव्हतं.. सगळ्यांनी चहा घेतला. घरातलं वातावरण अगदी सुतक असल्यासारखं होतं. एक वेगळीच निराशा सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.. ...

करार लग्नाचा - भाग ३९
द्वारा Saroj Gawande

"सौरभ दमला असशील ना तू ? जा फ्रेश हो आणि जेवण करून घे. त्या दोघी पण थांबल्या आहेत बघ तुझ्यासाठी !" मालती म्हणाल्या.. सौरभ थोडाफार त्यांच्याशी बोलून फ्रेश व्हायला ...

करार लग्नाचा - भाग ३८
द्वारा Saroj Gawande

"पण इथे येण्याचं माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. तू म्हणालीस म्हणून मी घेऊन आलो. तू सोबत असल्याने मला आजचा जेवण जास्तच टेस्टी वाटलं." "अरे पण त्रिशाला येताना बोलून बसलास. आता तिच्यासाठी ...

करार लग्नाचा - भाग ३७
द्वारा Saroj Gawande

"तू पूर्वाला विसरलास ?" निधी त्याच्या डोळ्यात बघत विचारत होती.. "निधी तुला खरं सांगू. पूर्वा माझं पहिलं प्रेम होती. पण आता माझ्या आयुष्यात फक्त तूच आहेस. पण हृदयाचा एक ...

करार लग्नाचा - भाग ३६
द्वारा Saroj Gawande

"काम होते माझे इकडे. आताच आटोपले आणि घरी निघालो होतो. अग पण तू अशी चालत का आहेस बस ना गाडीत." "अरे नको मला इथे जवळच जायचे आहे. तिथून मी ...

जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग
द्वारा DS The Writer

जीवनात यशस्वी होण्याचा राज अनेक आशयांच्या समावेशाने आहे, पण काही महत्त्वाचे आशय म्हणजे खासगी उपयोगी आणि मूलभूत तत्व असतात.उद्यमित्व: उद्यमित्व हा जीवनातील एक महत्वाचा घटक आहे. एक यशस्वी जीवन ...

जेव्हा डोळे कमी आणि मन जास्त रडत…
द्वारा Tushar Karande

नमस्कार मंडळी नऊ महिने नऊ दिवस एका छोट्याशा जीवाला जन्म घेण्यासाठी आईच्या गर्भात नऊ महिने नऊ दिवस वेळ घ्यावा लागतो , तेव्हा कुठे तो मासाचा एक गोळा पूर्णपणे आकार ...

करार लग्नाचा - भाग ३५
द्वारा Saroj Gawande

"अरे दादा वहिनी प्रेग्नेंट आहे. आणि तिच्या अशा अवस्थेत हे असं काही घडलं सिरीयस नाही तर काय !" "सोडा तो विषय आता. काही वाईट झालं नाही ना. समोर मात्र ...

करार लग्नाचा - भाग ३४
द्वारा Saroj Gawande

"नको आम्ही बाहेरून खाऊनच आलोय. तुम्ही बसा निवांत." सौरभ म्हणाला दोघेही आपल्या रूममध्ये निघून गेले. त्रिशा आपल्या रूममध्ये आराम करत होती. येणाऱ्या संकटाची चाहूल तिला दूर दूर पर्यंत नव्हती.. ...

करार लग्नाचा - भाग ३३
द्वारा Saroj Gawande

"गाडी चालवता येत नाही तर कशाला मरायला रोडवर आणता रे.." सौरभ रागाने बडबडत होता. पण ते ऐकायला ती गाडी थांबली कुठे होती. निधी मात्र प्रचंड घाबरली होती तिने आपले ...

ध्येयसिद्धी
द्वारा संदिप खुरुद

             सन २००९ साली संदीप औरंगाबाद या ठिकाणी बी.एस.सी च्या प्रथम वर्षामध्ये शिकायला होता. त्याची घरची परस्थीती अत्यंत बिकट होती. त्याचे वडील एका कापड ...

करार लग्नाचा - भाग ३२
द्वारा Saroj Gawande

आज संडे चा दिवस. सगळेजण आरामात उठले. निधी किचनमध्ये आली. आणि ब्रेकफास्ट ची तयारी करणार तोच मालती आतमध्ये आल्या. "निधी काय करतेस ? आणि कशाला एवढ्या लवकर किचनमध्ये आलीस ...

पडद्यामागचा खरा हिरो
द्वारा Tushar Karande

नमस्कार मंडळी. 1 जानेवारी 2023 , नवीन वर्षांचा पहिला दिवस आणि त्यासोबत डबल धमाका म्हणुन रविवार , रविवार आला  म्हणजे हक्काचा सुट्टीचा दिवस. त्यामुळे आई बाबा, मुलं आणि पत्नी ...

करार लग्नाचा - भाग ३१
द्वारा Saroj Gawande

"काय खावेसे वाटतय निधी तुला ? बाकीच्या मुलींना डोहाळे लागतात आणि तुला कसे ग नाही लागले ! " "नाही हो आई मला काहीच असं वेगळं खावंस वाटत नाहीये. अगदी ...

करार लग्नाचा - भाग ३०
द्वारा Saroj Gawande

"अगं हळू. तिला अजिबात दगदग व्हायला नको. आधीच सांगते तूला." मालती त्रिशावर ओरडत म्हणाल्या. "अगं नाही होऊ देत मी वहिनीला दगदग. माझ्या भाचीची काळजी मलाही आहे. तिला कळायला लागल्यावर ...

एक कर्ज असेही….
द्वारा Tushar Karande

नमस्कार मंडळी, आज सकाळी नऊच्या सुमारास ऑफिसला आलो. जास्त ट्रॅफिक नसल्याने ,अर्धा तास आधीच , बायोमेट्रिक्स देऊन माझी हजेरी मी ऑफिसात लावली होती. ऑफिशियल काम चालू व्हायला अजून 30 ...

करार लग्नाचा - भाग २९
द्वारा Saroj Gawande

"ठीक आहे येऊ मी. आणि काळजी घे स्वतःची. आणि जॉब सोडून दे आता. आपली कंपनी वाट बघतेय तुझी." सौरभ म्हणाला. तीने त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेतला. आणि मान ...

करार लग्नाचा - भाग २८
द्वारा Saroj Gawande

"खरचं डाॅक्टरसाहेब !! तरी संशय आलाच होता मला ! त्रीशा ऐकलेस का आत्या होणार आहेस तू. आणि हा सौरभ एवढी गोड बातमी ऐकायची तर आधीच निघून गेला. आता संध्याकाळी ...

करार लग्नाचा - भाग २७
द्वारा Saroj Gawande

इकडे सौरभची झोपेतही बडबड सुरू होती. माझी.. माझी पूर्वा.. काव्या.. काव्या..मी सोडणार नाही ..निधी.. काव्या..पुर्वा... अशी काहीतरी असंबद्ध बडबड करत होता तो. आणि निधीला काही सुचत नव्हते. दारूचा वास ...

करार लग्नाचा - भाग २६
द्वारा Saroj Gawande

"मी बोलून बघू का तिच्याशी."त्रिशा "तू काय बोलणार आहेस. आणि तिलाही नको वाटायला की तू माझी वकिली करतेस." सौरभ म्हणाला. "ते तू माझ्यावर सोड." इकडे काव्या सारखीच सौरभला फोन ...

करार लग्नाचा - भाग २५
द्वारा Saroj Gawande

"सॉरी ..निधी.. ते.. रात्री. पण माझ्याकडे दुसरा काही पर्याय.. नव्हता. तुला.. फारच ..थंडी.. भरली होती. शुद्धही..हरपली.. होती तुझी..." तो अडखळतच बोलायचा प्रयत्न करत होता. त्याचा चेहरा अगदीच केविलवाना दिसत ...

करार लग्नाचा - भाग २४
द्वारा Saroj Gawande

रोज रोज बाहेर फिरणे. तिथले थोडे हेवी जेवण, आणि कमालीची थंडी त्यामुळे निधीला जरा कणकण जाणवत होती. तसे दोन दिवसांनी परत जायचे होते. पण आपण बाहेर गेलो नाही तर ...

माझं काय चुकलं??
द्वारा Tushar Karande

नमस्कार मंडळी. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तीळगुळाचे दोन लाडू हातावर ठेवून शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणारा बंटी सायंकाळी येऊन जातो न जातो तोच त्याच्यापाठोपाठ त्याचा मोठा भाऊ बबली दुसरे ...

करार लग्नाचा - भाग २३
द्वारा Saroj Gawande

सौरभ आणि निधी सगळ्यांचा निरोप घेऊन बाहेर पडले. आईबाबा आणि त्रिशा गाडीपर्यंत आले होते. निधी आतमध्ये बसणार तेवढ्यात त्रिशा तिच्या काना जवळ जाऊन म्हणाली. "वहिनी येताना गुड न्यूज घेऊन ...

करार लग्नाचा - भाग २२
द्वारा Saroj Gawande

"थांबा मीच आता काहीतरी प्लान बनवते. नेक्स्ट वीक मध्ये बर्थडे आहे ना त्याचा. त्याला आपण हनिमूनची तिकीट बुक करुन देवूया. ही बेस्ट आयडिया आहे ! मी तसही विचारच करत ...

माझ्यातला मी…
द्वारा Tushar Karande

नमस्कार मंडळी वार शनिवार ,  सायंकाळी साधारण सात वाजताची वेळ. अचानक मोबाइल खणाणला. नंबर सेव्ह नसल्याने डिस्प्लेवर एक अनोळखी नंबर चमकू लागला.नवीन नंबर बघून मीही काहीसा दचकलो…..आणि कोणाचा फोन ...

करार लग्नाचा - भाग २१
द्वारा Saroj Gawande

सौरभ ला एवढी मस्ती करताना निधी आज पहिल्यांदाच बघत होती. किती गमतीदार स्वभावाचा आहे हे कधी जाणवलेच नव्हते तिला. तर सौरभनेही निधीला एवढे खळखळून हसताना पहिल्यांदाच बघितले. तिला तसे ...

करार लग्नाचा - भाग २०
द्वारा Saroj Gawande

सौरभ मनात नकळत काव्याची आणि निधीची तुलना करत होता. "कुठे ती सतत काव काव करणारी काव्या. आणि ही शांतपणे बोलणारी निधी. किती अंतर आहे दोघींमध्ये!" निधीच्या सोबत येताना घर ...

करार लग्नाचा - भाग १९
द्वारा Saroj Gawande

"मलाही !! खुप ओझं उतरल्यासारख वाटतंय !" सौरभ म्हणाला.. कितीतरी वेळ दोघे टेरेसवर गप्पा मारत बसले होते. वैशाली जेवण करायला बोलवायला आली तेव्हा कुठे दोघे उठले. "काव्या का अशी ...

करार लग्नाचा - भाग १८
द्वारा Saroj Gawande

त्यात भर म्हणजे पुर्वा ची काळजीही होतीच !! बरेच दिवस झाले तिच्याशी काही संपर्कही होत नव्हता. एव्हाना तीच्या चिठ्ठया येणेही बंद झालेल्या. मलाही वेळ नव्हता. घरातले टेन्शन होते ते ...

करार लग्नाचा - भाग १७
द्वारा Saroj Gawande

आम्ही अख्खा दिवस फार्म हाऊसवर घालवला. मिठी आणि तीच्या नाजूक ओठांचे रसपान !! बस इतकच बाकीच्या मर्यादा आम्हाला माहित होत्या. संध्याकाळ व्हायच्या आत आम्ही परत निघालो. दोन तासांचा रस्ता ...

करार लग्नाचा - भाग १६
द्वारा Saroj Gawande

हे वर्ष माझ्यासाठी खरच खास होते. पुर्वाची भेट होते काय आणि मी तीच्या प्रेमात पडतो काय ! अगदी जन्मोजन्मीच नातं असल्यासारखं वाटतंय आमचं. माझे काॅलेजचे आता दोन वर्ष राहीले ...