नमस्कार मित्रांनो. मी एक हौशी लेखक आहे. मी काही बऱ्या-वाईट कथा लिहल्या आहेत. वाचून आपला अभिप्राय कळवल्यास खूप आनंद होईल. साहस, भय, गुप्तचर, रोमांचक,विज्ञान कथा अश्या श्रेणीच्या नवं नवीन कथा आणि कादंबऱ्या मी लवकरच आपल्या समोर सादर करेन. फक्त आपल्या प्रोत्साहनाची आवश्यकता आहे. धन्यवाद

  • 3.7k
  • 3.3k
  • 3.7k
  • 3.5k
  • 4.7k
  • 9.2k
  • (12)
  • 11k