Masanwadi book and story is written by Kumar Sonavane in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Masanwadi is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. मसनवाडी Kumar Sonavane द्वारा मराठी भयपट गोष्टी 14 4.6k Downloads 15k Views Writen by Kumar Sonavane Category भयपट गोष्टी पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ९४ सालच्या मे महिन्यातली ही गोष्ट. मला अजूनही व्यवस्थित आठवतय. मुंबईवरून सकाळी ७ वाजता मी नंदुरबारची एसटी पकडली. एसटी नंदुरबारला पोहोचायला संध्याकाळचे ६ वाजणार होते. जवळपास १० - ११ तास एसटीत बसायचं म्हणजे मला आताच अवघडल्यासारखं वाटत होतं. एसटी लागल्या लागल्या फटकन चढून खिडकीशेजारची जागा पकडून बसलो खरा पण एस टी सुरू व्हायलाच एक तास गेला. इंजिनमध्ये कसलातरी बिघाड झाला होता . तो दुरुस्त करून एसटी निघू पर्यंत ८ वाजून गेले. तेवढ्या वेळात मी संपूर्ण वर्तमानपत्र चाळून काढलं. त्यानंतर खिडकीतून बाहेर बघ, इकडं बघ तिकडं बघ असं करण्यात वेळ गेला. प्रवास सुरु होऊन अजून एक तास पण नव्हता झाला इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा