उत्तम मराठी कथा वाचा आणि त्या PDF मध्ये डाउनलोड करा होम कथा आता ट्रेन्डिंग फिल्टर: सर्वोत्तम मराठी कथा बरसुनी आले रंग प्रीतीचे - 7 द्वारा Anjali 5.4k "चल लवकर .... पहिल्याच दिवशी उशीर झाला तर ओरडणार...."काव्या"हो...हो.. अजून आहेत पाच मिनिट ...."प्रणिती purse मध्ये तिच्या सगळ्या documents आहेत का बघतच चालत होती..."हॅलो ... मी काव्या आणि हि ... बरसुनी आले रंग प्रीतीचे - 43 द्वारा Anjali 564 जवळच्याच ice क्रीम parlour मध्ये ice क्रीम खाऊन ते घरी आले... प्रन्ति च्या गोळ्या असल्याने ती लागोपाठ झोपली ,..... ऋग्वेद ला मात्र अजिबात झोप लागत नव्हती ... सारखा तो ... माणूस पैशानं नाही, कर्मानं मोठा होतो द्वारा Ankush Shingade 978 माणूस पैशानं नाही, कर्मानं मोठा होतो? स्वतःला असे मजबूत बनवा की लोकं तुमचा आदर्श घेतील. होय, हे म्हणणं खरंच आहे त्याची पुनरावृत्ती नेते करतातच. जुने ... College Romance द्वारा shwet sawali 984 मिळेल का श्रेयस ला त्याचं पहिलं प्रेम....©shwetsawali instaid:poet_shwet.sawali बकेट लिस्ट द्वारा Vrishali Gotkhindikar 1.5k ..मध्यंतरी एक ट्रेंड आला होताबकेट लिस्ट ओपन करायचाबकेट लिस्ट म्हणजे आपल्या मनात असलेल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करणेकोणी कोणी मला मला पण विचारले होते काय आहे माझी बकेट लिस्ट?मग मी ... तुझ्या सारखं दुसरं कोणी नाही.... द्वारा Janhavi 318 त्या दिवशी मी तिच्याकडे पाहिले आणि स्तब्ध होऊन गेले होते . आईच एक वेगळंच रूप बघायला मिळाले मला .माझी आई जी एरवी कुणी अनोळखी व्यक्ती जरी वारला तरी ... बी.एड्. फिजीकल - 19 द्वारा Prof Shriram V Kale 339 बी. एड्. फिजीकल भाग १९मग मी कुंभवडे हायस्कूलचे पत्र फोडले. तिथल्या हेड मास्तरनी मला जॉब ऑफर दिली होती. त्यांच्या हायस्कूलला इंग्रजी शिक्षकाचे ... त्याग - प्रेम कथा भाग -२ द्वारा Adesh Vidhate 2.1k ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. यातील पात्रे, घटना व स्थळे वास्तविकतेशी साधर्म्य दर्शवत असल्यास तो निव्वळ योगायोग ... बरसुनी आले रंग प्रीतीचे - 42 द्वारा Anjali 1.5k प्रणिती gallary च्या अगदी कडेला उभी होती.... फक्त एक पॉल टाकलं आणि बस्स..!!!"नीती... sss ..."खालून ऋग्वेद जिवाच्या आकांताने ओरडत होता.... पण तिला कोणाचेच आवाज येत नव्हते... ती सरळ बघत ... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 64 द्वारा Anjali 1.8k दुसऱ्या दिवशी.....शान रेडी होऊन त्याच्या खोलीतून बाहेर पडतो तेव्हा संपूर्ण हवेली फुलांनी सजवलेली होती आणि खाली आलेले सर्वजण त्यांच्या कामात व्यस्त होते.....सुरेख शान कडे बघतात आणि म्हणतात"तू उठला आहेस ... पाहुण्यांचा उदोउदो : मुळीच नको द्वारा Ankush Shingade 2.2k पाहुण्यांचा जास्त उदोउदो नको. *आपल्या भारत देशात पाहुण्यांना विशेष महत्व आहे. पाहुण्यांना आपल्या भारत देशात अतिथी देवो भवं म्हणत देवांचा दर्जा दिला जातो. त्यांच्या सर्व गोष्टी ... पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 2 द्वारा Meenakshi Vaidya 1.1k पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा भाग २मागील भागावरून पुढे..अलकाची चाल थकली होती पण मनात मात्र सकाळी झालेलं दोघांमधलं संभाषण आठवलं. ते तिच्यासाठी संजीवनी घुटीसारखं होतं म्हणून ती चालत होती.हळूहळू ... पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 द्वारा Meenakshi Vaidya 1.9k पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. भाग १सकाळचे साधारण दोन वाजत आले होते.विलासराव मोकादम आणि अलका मोकादम जरा घाबरलेले दिसत होते कारण पोलीस स्टेशनचं तोंड आयुष्यात कधी न बघितल्याने दोघांच्याही ... बी.एड्. फिजीकल - 18 द्वारा Prof Shriram V Kale 567 बी. एड्. फिजीकल भाग १८ बॅचमधला टी. एम. इसो याने वर्षभर मेसमधलं न जेवण घेतलं नव्हतंनी एकही बील भरलेलं नव्हतं. त्या महिन्यात मात्र मेसचा हिशोब ठेवणाऱ्या फडणीसने तोविषय ... पोटाच्या आगी पेक्षा उन्हाचे चटके बरे.... द्वारा Janhavi 639 दुपारच्या रणरणत्या उन्हात अन्नाचा वेध घेणारी गरीब मुले पाहिले की समजते उन्हाच्या चटक्यां पेक्षा रिकाम्या पोटाच्या वेदना जास्त त्रास देतात. जेव्हा पण गरीब मुलांना रणरणत्या उन्हात पोटाच्या ... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 33 द्वारा Anjali 4.9k रोनक ची कृती श्रेया ल खूप वाईट वाटते नि त्याला राग येतो कारण तिला रुद्रशिवाय कोणाचाही स्पर्श सहन होत नव्हता..... तील रोनाक चा हेतू चांगलाच समजलं होता त्यामुळे तिने ... अबोल प्रीत - भाग 4 द्वारा Prasanna Chavan 1.1k भाग - ४दुसऱ्या दिवशी स्वरा आपला दैनंदिन नित्यक्रम केला आणि दुपारचे जेवण करून ती तिच्या खोली मध्ये चित्र रेखाटत असे आज मात्र ती लग्न विचारात गुंतली होती आणि तेच ... बी.एड्. फिजीकल - 2 द्वारा Prof Shriram V Kale 2.2k बी. एड्. फिजीकल भाग 2 दोन मुलाना एक खोली मिळे. खोलीत दोन कॉट,दोन टेबलं नी खुर्च्या मिळत. आंघोळीसाठी २५बाथरूम्स नी २५ संडासहोते. मोठ्या ... बरसुनी आले रंग प्रीतीचे - 41 द्वारा Anjali 1.9k "he is dead ..."इन्स्पेक्टर ने त्याची नास चेक केली.... तिथे असलेली विशेष ची मांस त्याला प्रत्येक क्षणाची खबर देत होते.... तो स्वतः येऊ शकत नव्हता.... पण त्याची सगळ्या माणसावर ... प्रवास_घर ते नवं उघोग द्वारा kk online 1.2k नवरा काबाडकष्ट करून घर चालवायचा तिथपर्यंत कधी कामच नाही पडलं बाजारात काही खरेदी विक्री च सर्व आयत मिळायचं घरच्या घरी.आपण फक्त घर आणि मुले संभाळायची आणि रात्री उशिरापर्यंत नवऱ्याला ... बी.एड्. फिजीकल - 17 द्वारा Prof Shriram V Kale 792 बी. एड्. फिजीकल भाग १७प्रा.गोंदकरांचा रोल पूर्वनियोजीतच होता. याबरोबर खेळ संपवून जादुगार नी चमुरा सामान पोतडीत भरून जायला लागल्यावरजाधव म्हणतो, “ये चमुऱ्या तुज्या वस्तादालासांगून माजं हात मोकळ कर गड्या ... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 63 द्वारा Anjali 1.7k शान संजनाच्या जवळ येतो आणि तिचे दोन्ही हात धरून तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहू लागतो..... संजनाहि त्याला पाहून हसत होती.....शान तिचा चेहरा हातात धरतो आणि म्हणतो" मला अजूनही विश्वास बसत ... बरसुनी आले रंग प्रीतीचे - 40 द्वारा Anjali 2k "माझी नीती अशी सोडून जाऊ शकत नाही मला... नाही जाऊ शकत ती..."ऋग्वेद निरव च्या गळ्यात पडून रडत होता.... कॉन्स्टेबल हातात कसल्या तरी चार पाच वस्तू घेऊन आले...सर हे त्या ... बी.एड्. फिजीकल - 16 द्वारा Prof Shriram V Kale 828 बी. एड्. फिजीकल भाग १६मराठी मेथडचा गट माझ्याशी आदराने वागायचा. हा या गटात तीस प्रशिक्षणार्थी होते. रोज सरावाच्या वेळी कोणी ना कोणी मला चहा,नाष्टा आणून देत असे. ईशस्तवन, स्वागत ... लघुकथा आध्यात्मिक कथा फिक्शन कहानी प्रेरक कथा क्लासिक कहानियां बाल कथाएँ हास्य कथाएं पत्रिका कविता यात्रा विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथाएँ जासूसी कहानी सामाजिक कहानियां रोमांचक कहानियाँ मानवीय विज्ञान मनोविज्ञान स्वास्थ्य जीवनी पकाने की विधि पत्र डरावनी कहानी फिल्म समीक्षा पौराणिक कथा पुस्तक समीक्षाएं थ्रिलर कल्पित-विज्ञान व्यापार खेल जानवरों ज्योतिष शास्त्र विज्ञान कुछ भी क्राइम कहानी एक राणीसरकार द्वारा Deepa shimpi 1k सिंहासनावरची राणी१. नवा पहाट, नवी जबाबदारीराज्याभिषेकाच्या दिवशी, संपूर्ण राज्य आनंदाने न्हालं होतं. राजवाड्याच्या प्रांगणात हजारो प्रजाजन जमले होते. सुवर्ण-सिंहासनाच्या समोर राणी एलियाना उभी होती. आजपासून ती केवळ राजकन्या नव्हती, ... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 62 द्वारा Anjali 1.8k अमित संजनाची विनंती करतो आणि म्हणतो" संजना , मला माफ कर ... मला माहित आहे कि हि माझी चूक आहे.... तू माझ्यावर खूप प्रेम केलंस पण मी कधीच तुझा ... बदफैली - भाग 1 द्वारा Nisha Gaikwad 11k "शी..बाई आज खूपच उशीर झाला. अशोक जर माझ्या आधी घरी आला असेल तर काही खर नाही आज माझं" अपर्णा स्वतःशीच बडबडत झपझप चालत होती... "तरी मी सोहमला म्हणाले ... वडा पाव द्वारा Vrishali Gotkhindikar 6.8k वडा पांव ..नुसता शब्द म्हणला तरी ती मोठी वडे तळणाची कढाईआणि त्यात उड्या मारणारे वडे आठवून तोंडाला पाणी सुंटते . कोल्हापुरात वडा म्हणजे दोन गोष्टी अपरिहार्य ..एक म्हणजे हा ... भजी - भाग 2 द्वारा Vrishali Gotkhindikar 885 भजी भजी म्हणजे अगदी सर्वांचा आवडता पदार्थ...!.भजी आवडत नसलेला कोणी जगात असेल असे मला नाही वाटत !!एकवेळ आंबा न आवडणारा भेटेल पण भज्याला नाही म्हणणारा कोणीच नसणार ..पावसाळी हवामानात ... स्वयंपाकघरातील गमती जमती द्वारा Vrishali Gotkhindikar 1.5k खाद्य भ्रमंतीतशी मला शाळेत असल्या पासून स्वयंपाकाची आवड होतीलहान भावाला नवे नवे पदार्थ ..टेस्ट “करायला देणे .माझा आवडीचा उद्योग !!नंतर लग्न होईपर्यंत मी चांगलीच पारंगत झाले होते ..!!आजूबाजूचे लोक ...