Anuja

Anuja मातृभारती सत्यापित

@tichaatmabhangmailco

(207)

पुणे

15

25k

72.7k

तुमच्याबद्दल

ती चं आत्मभान - स्त्री च्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या १४ वेगवेगळ्या लेखकांच्या १५ कथा असलेला कथासंग्रह! स्त्री च्या आयुष्यातले वेगवेगळे पैलू ह्या कथासंग्रहात मांडले आहेत. आणि स्त्रीचा खंबीरपणा अधोरेखित केला आहे. हे पुस्तक वाचतांना प्रत्येक स्त्रीचे आणि स्त्री बरोबर असणाऱ्या प्रत्येकाचेच विचार, दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःची क्षमता नव्याने कळेल. आमचे लेखक- अमिता साळवी. रेखा खांडके. अपर्णा कुलकर्णी. दीप्ती मेथे. विजया पाठक. सुनिता भावसार. प्रियांका न्यायाधीश. शुभदा दाणी. अनुजा कुलकर्णी. श्रुती कुलकर्णी. वृषाली गोटखिंडीकर. मीनल जोगळेकर. चैताली भापकर. भाग्यश्री कुलकर्णी.