×

प्रस्तावना- ती चं आत्मभान.... ह्या कथासंग्रहासाठी १४ वेगवेगळे लेखक एकत्र आले आणि सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे हे पुस्तक तयार झाले. आत्मभान ह्या पुस्तकात वेगवेगळ्या विषयांवरच्या १५ कथा आहेत. त्या साऱ्या कथा स्त्री च्या आयुष्याभोवती फिरतात. प्रत्येक स्त्री ही एक रोल ...अजून वाचा

२. एक कमाल मुलगी- राधिका! सुंदर आणि बुद्धिमान मुलगी! तिला विद्वत्तेचे वरदानही तसेच मिळालेले! शिवाय academics मध्ये कायम topper आलेली. कारण विषयाचे पाठांतर न करता कन्सेप्ट आधी समजाऊन घ्यायचे ही तिची खोड. त्यामुळे अवघड प्रश्नही तिला फारसे ...अजून वाचा

३. राणी माशीचा विजय- गिरिशिखरे, वनमालाही दरीदरी घुमवीत येई कड्यावरुनी घेऊन उड्या खेळ लतावलयी फुगड्या घे लोळण खडकावरती, फिर गरगर अंगाभवती, जा हळूहळू वळसे घेत लपत-छपत हिरवाळीत, मस्त आयुष्य झोमू आणि पीहू माश्या जगत होत्या. कोणतीच बंधने त्यांना अडवू शकत न्हवती. गाण ...अजून वाचा

४. नित्या- विश्व हिंदू विद्यालयाच्या गेट मधून गाडी आत गेली. पार्किंग मध्ये त्यावेळी तशी फारशी वर्दळ नव्हती नित्याने गाडी पार्क केली आणि ती तशीच बसून राहिली. तिची नजर काहीतरी शोधत होती आणि छातीत कमालीची धडधड होत होती. ...अजून वाचा

५. परिवर्तन घडतांना- प्रत्येक मुलगी काही स्वप्न उराशी बाळगून जगत असते. कधी झटत असते कधी समाजाशी लढा देत असते. अनिशा सुद्धा बरीच स्वप्न उराशी बाळगून जगत होती. अनिशा दिसायला तशी रूपवान. कोणावरही सुंदर छाप पडेल अस वागण बोलण अनिशाच ...अजून वाचा

६. स्वज्योत- गार्गी आणि जुई दोघी जिवाभावाच्या मैत्रीणी, अगदी लहानपणापासूनच्या. शाळेत जी घट्ट मैत्री जमली ती छान जमलीच. दोघी एकत्रच वाढल्या. शिकल्या, स्वप्ने पाहीली. दोघीही हुशार , मनमिेळाऊ, बोलक्या. यथावकाश दोघींची लग्ने झाली. दोघी दुरावल्या. दोघींना एकमेकींची इतकी सवय ...अजून वाचा

७. स्वयंसिद्धा- अंतहीन चालेल अशा वाटणाऱ्या ह्या स्वतःच्या गोष्टीचा अंत करणारी शाल्मली ही स्वयंपूर्ण, स्वयंप्रकाशी, स्वयंसिद्धा नायिका होती. आणि आत्मविश्वासाची ही देणगी तिला कोणतीही परिक्षा पास व्हायला कायम पुरेशी ठरणार होती.

८. वेगळ्या वाटेवर- प्रत्येक आई आपल्या मुलाच चांगल व्हाव ह्यासाठी झटत असते पण माधवी सारख्या काहीच आया मुलाला वेगळी वाट निवडायला पाठींबा देतात. अश्याच एका वेगळ्या वाटेवर मुलाला पाठींबा देणाऱ्या आईची हि गोष्ट.

९. अजूनही लढा चालू आहे..- गिरीजाच लग्न तिच्या पसंतीच्या मुलाशी झालं आणि गिरीजा नवीन घरात सुखाने संसार करायला लागली. तिचं आयुष्य एकदम मस्त चालू होतं. तिच्या घरातले सगळे लोकं म्हणजे तिचा नवरा- निकेतन, तिचे सासू सासरे सगळेच एकदम मस्त ...अजून वाचा

१०. झरोक्यातला एक कवडसा..- आर्याने शालेय शिक्षण तर पूर्ण केलेच पण नाट्यशास्त्राची पदवी घेतली. आज तर तिला नाट्यशास्त्र विषयातल पदव्युत्तर पदवीसाठी असलेल विद्यापिठाच सुवर्णपदक मिळत आहे. धन्य झाले मी! माझ्या आर्याने करून दाखवल. जी मुलगी शाळेत जाण्यास तयार नव्हती ...अजून वाचा

११. वळण..- “आमची गुरुदक्षिणा एकच ती म्हणजे तुझ्या आजूबाजूच्या प्रत्येक मुलीला अथवा बाईला तु तुझ्यासारखेच आचार आणि विचाराने समृद्ध करायचे हो ना ग मावशी ..” नितीका म्हणाली . “अगदी बरोबर बोललीस तु ..काय ग भार्गवी देशील न. ...अजून वाचा

१२. पाझर सुखाचा...- ‘मावशी, मी आशा बोलतेय. संगीताची मुलगी आशा. या विकेंडला तुम्हाला वेळ आहे का मी तुमच्याकडे आले असते,’ फोनवरचे बोलणे ऐकून माधुरीला आनंदाचा धक्काच बसला. ‘हो, नक्की ये,’ असे म्हणून तिने आशाला तिच्या ...अजून वाचा

१३. तिचा तो ..- एक गोष्ट तिची, तिची म्हणजे एकाच तिची नव्हे बरं तिच्या सारख्या अनेक तिची . तर ती म्हणजे तुमच्या आमच्या सारखीच खूप सारी स्वप्न पाहणारी, आई बाबाच्या ईच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न ...अजून वाचा

१४. लिटमस..- यावेळी देखील देवाकडे कोणताही कौल न मागता अनघा देवाने लिहिलेल्या स्क्रिप्ट नुसार जगायचं ठरवते. केवळ आठवड्याभराच्या ओळखीत आपल्यासाठी मरायला तयार असणाऱ्या विशालचे प्रेम स्वीकारण्याचा ती निर्णय घेते. यावेळेस अनघाच्या मनातला लिटमस रंग बदलत नाही. तिला न्यूट्रल वे ...अजून वाचा

१५. सौदामिनी..- २१ डिसेंबर २०१७ संध्याकाळी ७ ची वेळ. तिरुपती रेल्वेस्टेशन मध्ये कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहत बसले होते. माझे पतीमहाशय मला सर्व सामनासह तिथेच बसवून बाहेर फेरफटका मारण्यास निघून गेले. आमची परतीची गाडी रात्री ९ वाजता होती. तितक्यात ...अजून वाचा