beyond the horizon book and story is written by shabd bhramar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. beyond the horizon is also popular in Thriller in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. क्षितिजापार Shabdbhramar द्वारा मराठी थरारक 147 Views Writen by Shabdbhramar Category थरारक पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन "खबलक खबलक घोडोबाघोड्यावर बसले लाडोबालाडोबाचे लाड कलतंय कोण?दादाशिवाय आहेच कोण?खबलक खबलक..."खाडकन विजेचा आवाज आसमंतात दुमदूमला आणि आनंदची झोप स्वतःच्याच स्वप्नाच्या आवाजाने दचकून मोडली. तो नेहमीसारखा उठून बसला. ते जीवघेणं स्वप्नं त्याची झोप कितीदा कुरतडायचं?.. त्याचं त्यालाही आठवत नव्हतं आता. पहाट झालेली होती. अजून चारेक तासांनी सकाळी तो तिथून निघणार होता. ती जागा.. जिथे त्याने आयुष्यातली महत्वाची अशी घडवणूकीची वर्षे घालवली.गेली सात वर्षे तो रिमांड होम मध्यें होता.पाच वर्ष लहानपणी केलेल्या गुन्ह्यामुळे आणि पुढली दोन वर्ष स्वतःच्या सोज्वळ, कष्टाळू आणि लाघवी स्वभावाने सर्वाना जिंकून घेत त्याने तिथेच दोन वर्ष नोकरीं करत व्यतित केली. नोकरीं कसली एक प्रकारची समाजसेवाच करत होता तो. More Likes This The Mafia Couple - Chapter - 1 द्वारा sanvi सह्याद्रीचे रक्तकुंड - 1 द्वारा Dr Phynicks मुखवटे - 1 द्वारा Balkrishna Rane रुधिरारंभ - 3 द्वारा Dr Phynicks एक निरोप असाही... - 1 द्वारा Ashish Devrukhkar Pi(π) चा सिग्नल - 3 द्वारा Dr Phynicks तोतया - प्रकरण 8 द्वारा Abhay Bapat इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा