Write about your favorite things. book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Write about your favorite things. is also popular in Letter in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. पत्र सुमने तुझ्या आवडीच्या गोष्टी Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पत्र Writen by Vrishali Gotkhindikar Category पत्र पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रिय सोनाआपल्या संसारात काही गोष्टी तुझ्या अत्यंत प्रिय होत्या त्यातली एक म्हणजे छोटा मिक्सर ज्याला फक्त दोन भांडी म्हणजे उभट जार आणि चटणी अटैचमेंट होतेतसे घरात दोन मिक्सर होतेअगदी छोटी चटणी किंवा वाटप साठी तू कधीच आपल्या मोठ्या मिक्सर चे छोटे भांडे घ्यायचा नाहीसतुला या मिक्सर चे छोटे भांडे आवडायचेत्याच्या मोठ्या जार मध्ये सुद्धा तू कायम मिल्क शेक ज्यूस वगैरे करीत होतासताटल्याकाही काही ताटल्या तुझ्या अतिशय आवडत्या होत्या छोट्या गोष्टी चिरून ठेवायला तू त्याच वापरायचाकधी चुकून जर त्या घासायला असतील तर तू थोडा अस्वस्थ व्हायचातुझा चेहरा बघून मला थोडं हसू यायचेअरे दुसरी घे ताटली असे म्हणले.. तर तू म्हणायचा त्यात More Likes This प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्रसुमने घरातल्या तुझ्या वस्तू - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने.. द्वारा Vrishali Gotkhindikar थोडंसं मनातलं..! द्वारा Priyanka Kumbhar-Wagh प्रिय मातेस पत्र द्वारा Nagesh S Shewalkar श्यामचीं पत्रें - 1 द्वारा Sane Guruji इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा