Kondan Parva One - Part 18 book and story is written by shabd bhramar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Kondan Parva One - Part 18 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. कोंदण पर्व एक - भाग 18 Shabdbhramar द्वारा मराठी प्रेम कथा 693 Downloads 1.7k Views Writen by Shabdbhramar Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन स्फ़ोटशाळा भरली. माझा नववीचा नवा वर्ग तिसऱ्या मजल्यावर होता. हवेशीर आणि प्रकाशित. मला जाम आवडला. मी बसायला मधल्या ओळीत तिसऱ्या बेंचवर होतो. सुनी माझ्या शेजारच्या ओळीत पहिल्या बाकावर बसली होती. सर्वच मुलांमध्ये खूप बदल झाले होते. उंची, रंग, आवाज जरा जरा बदलले होते.माझ्यातही झालाच होता. आता मी सुनीसाठीच जाडू होतो. इतरांसाठी नाही. सचिनला मी माझ्याकडे तीन चार वेळा निरखून बघताना पहिला होता. माझ्यात झालेला बदल त्याला अस्वस्थ करत होता असं मला वाटत होतं.सगळीकडून नंबरांची आणि मार्कांची चौकशीवजा बडबड होतं असल्यामुळे मला कळले की, तो यावेळी पहिल्या दहामध्ये आला होता. त्याची मेहनत दिसत होती. तो मधल्या सुट्टीत सुनीचं अभिनंदन करुन आला. Novels कोंदण पर्व एक एक पाऊल दिसायचं स्वप्नात अर्ध पाण्यात अर्ध रेतीच्या किनाऱ्यात गोरी गुलाबी टाच.. अन नाजूक चंदेरी पैंजण पाण्यावर लहरत असायचं... पाण्याची लहर यायची... More Likes This दूधाचा थेंब - 1 - वादळ द्वारा Gajagamini अर्धवट - भाग 1 द्वारा Shabdbhramar आपली रिलेशनशिप - एक अनोखं नातं - भाग 1 द्वारा Rohit Galphade प्रेमातलं मन द्वारा Shabdbhramar कोंदण पर्व एक - भाग 1 द्वारा Shabdbhramar रेशमी बंध - भाग 1 द्वारा Yugandhara Joshi प्रेमाचा स्पर्श - 1 द्वारा Bhavya इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा