३१ वर्षीय अथर्व आणि २८ वर्षीय सायली यांचे लग्न होऊन सहा महिने झाले होते.> समुपदेशकांनी सायलीला विचारले, "तुमची सर्वात मोठी तक्रार काय आहे?"> ती म्हणाली, "ते माझ्याशी बोलतात, पण जेव्हा आम्ही एकत्र असतो, तेव्हा मला असं वाटतं की ते माझ्यासोबत नसून त्यांच्या मनात कुठेतरी दुसऱ्याच जगात असतात."> अथर्व म्हणाला, "मला स्वतःलाच कधी समजलं नाही की माझ्या अपेक्षा वास्तवापासून इतक्या दूर कधी गेल्या."> ### पोर्नोग्राफी म्हणजे वास्तव">