मराठी नाटक कथा विनामूल्य वाचा आणि PDF डाउनलोड करा

शालिनीच काय चुकलं ? - भाग ३ - अंतिम भाग
द्वारा Dilip Bhide

शालिनीचं काय चुकलं ?   भाग 3 भाग २  वरुन पुढे वाचा संचालकांनी इतक्या नी:संदिग्ध शब्दांत पाठिंबा जाहीर केल्या मुळे शालिनीबाई आणि त्यांच्या कुटुंबाला चांगलाच धीर आला. त्यांनी सगळ्यांचे आभार ...

शालिनीच काय चुकलं ? - भाग २
द्वारा Dilip Bhide

शालिनीचं काय चुकलं ? भाग २ भाग १ वरुन पुढे वाचा शालिनी मॅडमनी सर्व वृत्तान्त कथन केला. अगदी जसं घडलं होतं तसा. नंतर पोलिसांनी प्रिन्सिपल आणि इतरांची चौकशी केली ...

शालिनीच काय चुकलं ? - भाग १
द्वारा Dilip Bhide

 शालिनीचं काय चुकलं ? भाग १ मार्च  महिन्यातले दिवस. सर्व साधारण पणे वार्षिक परीक्षेचे दिवस. आज रवीशंकर शाळेमध्ये वार्षिक पारीक्षेचा शेवटचा दिवस होता. ९ वी च्या वर्गात फिज़िक्स चा ...

सद्गुणाचे नाटक
द्वारा मच्छिंद्र माळी

मराठी नितीकथा ५----------------------- "सद्गुणाचे नाटक" मच्छिंद्र माळी, पडेगांव,औरंगाबाद. एका गावात शांताबाई आणि कांताबाई अशा दोघी शेजारी शेजारी रहात होत्या. शांताबाई नावाप्रमाणे सुशिल, शांत वृत्तीची पतिसेवा परायण होती याउलट कांताबाई ...

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १७ - शेवटचा भाग
द्वारा Durgesh Borse

ती चिठ्ठी मी उघडून वाचायला सुरुवात केली.प्रिय दुसरा मित्र,तुला मी माझ्या बरोबर घडलेली सर्व हकीकत सांगितली. पण एक सत्य अजूनही बाकी आहे. ते तुला सांगणार होतो. पण रजनीच्या प्रेमामुळे ...

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १६
द्वारा Durgesh Borse

रजनी बोलायला लागली,जेव्हा समीरने तुझ्याकडे चिठ्ठी दिली, त्यानंतर समीर खोलीमध्ये त्याचे सामान एकत्र करून बॅग भरायला लागला. मी त्याच्या मागे गेले, त्याची बॅग भरून झाल्यावर तो मागे वळला तेव्हा ...

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १५
द्वारा Durgesh Borse

विवेकने मला त्या दिवशी काय घडलं ते सांगायला सुरुवात केली. कार्यक्रम संपल्यावर तु घरी जाण्यासाठी निघाला आम्ही सर्व तुला सोडायला बाहेर आलो होतो. तुला सोडल्यानंतर आम्ही सर्व समीरला शोधत ...

तमाशा
द्वारा संदिप खुरुद

तमाशा रविवार असल्याने आज गावचा बाजार होता. बबन बोरगांवकराच्या तमाशा मंडळाची गाडी सकाळपासूनच बाजारातून अनांउंसींग करत ...

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १४
द्वारा Durgesh Borse

रजनी, "मी ठरवलं आहे, आता जगायचं तर तुमच्याबरोबर, नाहीतर नाही जगायचंसांगा, करणार ना माझ्याशी लग्न ?"आत्तापर्यंत आनंदात असणारा मी रजनी जे बोलली ते ऐकल्यावर घाबरलो होतो. मी जे ऐकलं ...

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १३
द्वारा Durgesh Borse

काल रात्रीचं मनात असुन सुद्धा सर्व मित्र काहीच नाही घडलं असा आव आणून काम करत होती.बाकीचे सर्व कामात असल्याने संजयच्या आई ने मला रजनीला घ्यायला घरी पाठवले. तिची आई ...

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १२
द्वारा Durgesh Borse

सुरेश काकांनी सांगायला सुरुवात केली,पंचवीस वर्षापूर्वी,मी कामावर होतो, तेव्हा जास्त टीव्ही वैगरे नव्हतं. म्हणून जगात काय घडतं आहे ते कुणाच्यातरी तोंडून तीन चार दिवसांनी समजायचं. मी कामात असताना एक ...

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ११
द्वारा Durgesh Borse

विवेक ने बाटली फिरवली.विवेक समोर बाटली येऊन थांबली, तो उभा राहिला आणि सर्वांवर एक नजर फिरवून बोलला, "विचारा काय विचारायचं ते ?"सुरेश काका, "याला मी विचारणार"विवेक, "विचारा"सुरेश काका, "संजयला ...

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १०
द्वारा Durgesh Borse

मी, "मग कुणी सांगितले ?"संजय, "निशा, संध्याची मैत्रीण"मी, "कधी ?"संजय ने ती गोष्ट सांगायला सुरुवात केली,त्या दिवशी आपण चौघेही आश्रमात गेलो होतो. तेव्हा संध्याला सुरेशकाकांनी तिच्या बाबांबद्दल विचारले. त्यानंतर ...

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ९
द्वारा Durgesh Borse

मी, "संजय बद्दल काय सांगत होता ..."विवेक त्या दिवशी काय घडलं त्या बद्दल सांगायला लागला.आश्रमात आम्ही चौघे म्हणजे मी, संजय, आम्या आणि सुरेश काका गप्पा मारत बसलो होतो. मला ...

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ८
द्वारा Durgesh Borse

निशाने विवेकला सांगितलेली गोष्ट आता विवेकने मला सांगायला सुरुवात केली.पहिल्या दिवशी संध्या शाळेत आली नाही, त्याच्या आधीच्या संध्याकाळी संध्या शाळेतून घरी आली. तेव्हा आई कुठेतरी बाहेर चालली होती, ...

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ७
द्वारा Durgesh Borse

"काय ?", असे बोलून मी उभाच राहिलो,सर्वजण माझ्याकडेच बघत होते. संजय, "मलाही असच धक्का त्या दिवशी बसला"दरवाजा वाजला, संजय ची आई आणि काकू जेवण घेऊन आल्या होत्या. काकू आम्या ...

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ६
द्वारा Durgesh Borse

संजय ने पुढची गोष्ट सांगायला सुरुवात केली.हो, तो विवेक होता. मी विवेकला घेऊन कॉलेज आलो. विवेक पार्किंगच्या बाहेरूनच थँक्यू म्हणून निघून गेला. मी गाडी लावली आणि नोटीसबोर्ड जवळ आम्याला ...

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ५
द्वारा Durgesh Borse

कॉलेज संपल्यावर आम्ही दोघे आश्रमात गेलो त्यानंतर आम्या ने ती पिशवी उघडली. त्यात दोन कॅडबरी आणि एक चिठ्ठी होती. आम्याने ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. "माझ्या गाडीत काहीतरी खराबी ...

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ४
द्वारा Durgesh Borse

मी आम्याला बोललो, "शांतता घे आम्या, आपल्याला उशीर होतो आहे, कार्यक्रम आहे ना ?"ती मुलगी आजसुध्दा सॉरी नाही म्हणाली, मीच बोललो आणि पुढे गेलो. आश्रमात आम्याने माझी त्याच्या बाबांबरोबर ...

मित्रांचे अनाथाश्रम - भाग 3
द्वारा Durgesh Borse

कुणीतरी धडक मारली, मी मागे वळून बघणार त्याच्या आधीच अम्या धावत आला आणि बोलला, " ये गाडी नाही येत का, फुटले काय तुझे"मी, "गप्प रे अम्या"पण तो एकदा सांगून ...

मित्रांचे अनाथाश्रम - भाग २
द्वारा Durgesh Borse

मी बेशुद्ध झालो, डोळे उघडले ते सुध्दा दवाखान्यात आणि समोर बाबा, आई, काकू आणि रजनी होते. डॉक्टर बाबांना काहीतरी सांगत होते. डॉक्टर," रक्तपुरवठा करावा लागला, आमच्याकडे त्याचा साठा नव्हता ...

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १
द्वारा Durgesh Borse

मी समीर, विवेकचा अत्यंत जवळचा मित्र होतो, पण काय ठाऊक कुणास आमच्यातील दरी आता वाढत चालली होती, कारणही काहीसे तसेच होते. एके दिवशी अचानक रात्री नऊच्या सुमारास विवेक चा ...

योगायोग (मराठी नाटक)
द्वारा Dhanshri Kaje

पात्रे :- कृतिका साधना(कृतिकाची आई) गीरीष(कृतिकाचे वडील) आलाप(बघायला आलेला मुलगा) विदया(आलापची आई) विश्वास(आलापचे वडील) जोशी काकु(शेजारच्या काकु) विराज(वधु-वर सुचक केंद्राच्या संचालिकांनी सुचवलेल स्थळ) जयश्री कुलकर्णी(वधु-वर सुचक केंद्राच्या संचालक) वेदश्

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग १३) - अंतिम भाग'
द्वारा Aniket Samudra

जोसेफला जाग आली तेंव्हा त्याला जाणवले की कुठल्याश्या गाडीतुन त्याला कुठे तरी न्हेण्यात येत होते. त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते. बाहेर बर्‍यापैकी फटफटायला लागले होते. जोसेफ डोळे ...

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग १२)
द्वारा Aniket Samudra

“रोशनी.. प्लिज माझ ऐक.. मी नाही म्हणतं जे झालं, तु जे पाहीलेस ते खोटे आहे म्हणुन. पण माझ्यात खरंच बदल झालाय रोशनी. मी खरंच तुझ्यावर प्रेम करायला लागलोय. मला ...

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ११)
द्वारा Aniket Samudra

“गुड मॉर्नींग डार्लींग..” जोसेफने डोळे उघडले तेंव्हा चक्क समोर नाईट-ड्रेसमध्ये रोशनी चहाचा ट्रे घेउन उभी होती. खिडकीतुन येणार्‍या कोवळ्या सुर्यप्रकाशात पांढर्‍या सिल्कचा नाईटड्रेस घातलेली रोशनी क्षणभर जोसेफला एखाद्या छोट्याश्या ...

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग १०)
द्वारा Aniket Samudra

समोरच्या बेडवर एक तरूणी अस्ताव्यस्त स्थीतित मृत अवस्थेत पडली होती. तिच्या डोक्यातुन रक्ताचा पाट वाहत जमीनीवर पसरला होता आणि जोसेफ त्यामध्येच उभा होता. त्याचे लक्ष हातातल्या लोखंडी रॉडकडे गेले ...

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ९)
द्वारा Aniket Samudra

रोशनी जोसेफला बेडमध्ये एका वेगळ्याच विश्वात घेउन गेली होती. इतक्यावर्ष मनामध्ये, शरीरामध्ये साठुन राहीलेली प्रेम करण्याची भावना, इच्छा ज्वालामुखीसारखी उफाळुन बाहेर पडली होती आणि ह्या प्रेमरसात जोसेफ पुर्णपणे भिजुन ...

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ८)
द्वारा Aniket Samudra

रोशनीच्या त्या रॉयल बेडवर नैना आणि जोसेफ एकमेकांना बिलगुन पहुडले होते. “वॉव, व्हॉट अ फन राईड इट वॉज..”, नैना म्हणाली…”त्या रोशनीला कळालं नं हे, तर मला कच्चे खाईल ती..” ...

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ७)
द्वारा Aniket Samudra

रोशनीला दारात उभे पाहुन जोसेफने चेहर्‍यावर उसने आश्चर्य आणले. “मॅम!!!… तुम्ही.. इथे??”“काय झालं मि.जोसेफ?”“काही नाही मॅम, परवा घरी परतायला उशीर झाला होता, येताना गाडी पंक्चर झाली.. झाली काय, केली ...

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ६)
द्वारा Aniket Samudra

मेहतांबरोबरची मिटींग छान झाली. जोसेफच्या कल्पना आणि प्लॅन्समुळे स्वतः मेहता आणि रोशनी दोघेही भारावुन गेले होते. रोशनीतर कधी नव्हे ते एखाद्या लहान मुलीसारखी ए़क्साईट झाली होती. कधी एकदा आपले ...

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ५)
द्वारा Aniket Samudra

म्हणायला रोशनीच्या महालात माणसांचा राबता होता परंतु रोशनीवर माया करणारे कोणीच नव्हते. आपल्या लाडक्या मालकीणीच्या मृत्युस ही सावळी, लंगडी महामायाच कारणीभुत आहे अश्या काहीश्या बुरसटलेल्या विचारांनी नोकरवर्गाने सुध्दा तिच्यावर ...