धन्यवाद मित्रमैत्रिणिंनो 🙏🏽 माझ्या प्रतिबिंब, सुवर्णमती आणि प्रायश्चित्त, या तिन्ही कादंबऱ्यांना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे. या तिन्ही कादंबऱ्या तुम्ही इथे वाचू शकता. अभिप्राय जरूर द्या. पुस्तकाना रेट करा. तुमचं मत माझ्यासाठी लाख मोलाचं आहे . प्रतिबिंब या कादंबरीची पुस्तकप्रत मातृभारतीने प्रकाशित केली आहे आणि ऍमेझॉन वर ती उपलब्ध आहे. काहीच दिवसात मी माझ्या लघुकथा तुम्हा सर्वांसाठी येथे पब्लिश करणार आहे .