मराठी गुप्तचर कथा कथा विनामूल्य वाचा आणि PDF डाउनलोड करा

ॲ लि बी. - (प्रकरण १५) - शेवटचा भाग
द्वारा Abhay Bapat

अॅलिबीप्रकरण १५ ( शेवटचे प्रकरण.)पाणिनी पटवर्धन त्याच्या ऑफिस मधे, केबिन मधे फिरत्या खुर्चीत आरामात बसला होता.समोर इन्स्पे.होळकर होता. “ या वेळेला माझ्या हातात तुझ्या अटकेचे वॉरंट आहे. ““ मला ...

ॲ लि बी. - (प्रकरण १४)
द्वारा Abhay Bapat

अॅलिबीप्रकरण १४पाणिनी पटवर्धन इन्स्पे.होळकर बरोबर पोलीस चौकीत पोचला.बघतो तर कनक ओजस आधीच एका पोलिसा बरोबर तिथे बसलेला दिसला.पाणिनी आश्चर्याने अवाक झाला. “ कनक काय भानगड आहे ही ? तू ...

ॲ लि बी. - (प्रकरण १३)
द्वारा Abhay Bapat

अॅलिबी प्रकरण १३पाणिनी पटवर्धन ने ऑफिस मध्ये प्रवेश केला आणि सौम्या सोहनी ला म्हणाला, स्वागत कक्षात जाऊन गतीला सांग मी आलोय पण आज कोणालाच भेटणार नाहीये.”सौम्या बाहेर जाऊन आत ...

ॲ लि बी. - (प्रकरण १२)
द्वारा Abhay Bapat

अॅलिबीप्रकरण १२“ सर. मिसेस टोपे ला तुम्ही पेपरात आलेल्या त्या बातमी बद्दल का नाही सांगितले? “ – सौम्या“ कोणती बातमी? ““ पळशीकर चा कोट गाडीत सापडल्याची.”“ ते मी इन्स्पे.होळकर ...

ॲ लि बी. - (प्रकरण ११)
द्वारा Abhay Bapat

ॲलिबी (प्रकरण ११): प्रकरण ११पाणिनी पटवर्धन शुक्रवारी सकाळी ऑफिस ला आला तेव्हा त्याच्या टेबल वर टपालातून पत्र आले होते आणि सौम्या ने त्याला सांगितलं की टेंबे बाई ऑफिस मध्ये ...

ॲ लि बी. - (प्रकरण १०)
द्वारा Abhay Bapat

ॲलिबीप्रकरण १०टोपे चा सेक्रेटरी मंदार याने दारावर टकटक झाली म्हणून दार उघडले.दारात पाणिनी पटवर्धन ला बघून तो उडालाच ! “ अरे पटवर्धन तुम्ही? या आत या. काय विशेष काम ...

ॲ लि बी. (प्रकरण ९)
द्वारा Abhay Bapat

ॲलिबी भाग ९: प्रकरण ९पाणिनी पटवर्धन, पळशीकर रहात असलेल्या अपार्टमेंट च्या बाहेर टॅक्सीतून उतरला. दोन मोठाल्या सुटकेसेस ड्रायव्हरने डिकी मधून काढून खाली ठेवल्या. पाणिनी ने त्याला मीटर चे भाडे ...

ॲ लि बी. (प्रकरण ८)
द्वारा Abhay Bapat

ॲलिबी ( भाग ८): प्रकरण ८आदिती हुबळीकर ला भेटून काहीच निष्पन्न न झाल्याने पाणिनी वैतागूनच ऑफिस मधे परत आला तेव्हा काय झालं ते जाणून घेण्यासाठी सौम्या ने त्याच्यावर प्रश्नांची ...

ॲ लि बी (प्रकरण ७)
द्वारा Abhay Bapat

अॅलिबीभाग ७.ऑफिस मधे सौम्या त्याची वाटच बघत होती. “ कशी झाली मिटींग?” तिने पाणिनी आत येताच विचारले.“ त्या ब्रोकर ना मी चांगलंच काळजीत टाकलंय. आता तेच इन्स्पे.होळकर वर दबाव ...

ॲ लि बी. (प्रकरण ६)
द्वारा Abhay Bapat

ॲलिबी भाग ६प्रकरण ६पाणिनी पटवर्धन ऑफिस मधे आला तेव्हा ओजस दारातच त्याची वाट बघत होता. काहीतरी महत्वाचे असणार हे ओळखून पाणिनी ने हाताला धरून त्याला आत घेऊन मानेनेच काय ...

ॲ लि बी. (प्रकरण ५)
द्वारा Abhay Bapat

ॲलिबी प्रकरण ५प्रकरण ५दुसऱ्या दिवशी पाणिनी पटवर्धन ऑफिसात आला तेव्हा सौम्या सोहोनी दारातच त्याची वाट बघत होती.“ माझ्या साठी काही विशेष वाढून ठेवलंय का पुढे?” पाणिनी ने तिचा अविर्भाव ...

ॲ लि बी. (प्रकरण ४)
द्वारा Abhay Bapat

ॲ लि बी भाग ४कनक ला घेऊन पाणिनी शहराच्या दक्षिण बाजूला असलेल्या टेकडी च्या दिशेने गाडीने चालला होता.पुढे गेल्यावर आठ –दहा बंगली वजा घरांचा समूह दिसायला लागला.” या ...

ॲ लि बी. ( प्रकरण ३ )
द्वारा Abhay Bapat

ॲलिबीप्रकरण ३आपल्या कॉटवर पाणिनीआडवा पडून वाचत होता.कंटाळून दिवे बंद करण्याच्या विचारात होता तेव्हाच फोन वाजला, कपाळाला आठ्या पडून त्याने तो उचलला, तर सौम्या चा आवाज आला.“ हॅलो सर, संध्याकाळच्या ...

ॲ लि बी. ( प्रकरण २ )
द्वारा Abhay Bapat

ॲलिबीप्रकरण २.(©अभय बापट)पाणिनी पटवर्धन झपाट्याने ऑफिस मधे आला तेव्हा सौम्या सोहोनी टपालातून आलेली पत्रे बघत होती.“ तुम्ही चक्क लौकर आलाय आज.” ती म्हणाली.“ मी आजची वर्तमान पत्रे जरा बारकाईने ...

ॲ लि बी. ( प्रकरण १ )
द्वारा Abhay Bapat

ॲलिबी ( प्रकरण १)* या कथेतील सर्व पात्र प्रसंग घटना आणि कथानक हे संपूर्णपणे काल्पनिक असून . त्याचा वास्तवाशी किंवा दुसऱ्या कोणत्याही भाषेतील कथे तील पात्र प्रसंग व ...

सा य ना ई ड - (प्रकरण १७) शेवटचे प्रकरण
द्वारा Abhay Bapat

सा य ना ई ड प्रकरण १७ (शेवटचे प्रकरण)कोर्टाचे कामकाज थांबल्यामुळे, खटला ऐकायला आलेल्या प्रेक्षकांना पूर्ण गोंधळातच टाकले. अत्ता पर्यंत कुठल्याच प्रकरणात, अगदी पाणिनी पटवर्धन असलेल्या प्रकरणात सुध्दा ...

सा य ना ई ड - (प्रकरण १६)
द्वारा Abhay Bapat

सा य ना ई ड प्रकरण १६ अलक्षचंद्र मालशेटवार हा बॅलॅस्टिक म्हणजे बंदुकीच्या गोळ्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ होता , कोर्टाच्या समोरच त्याने वजन केले.” पाणिनी पटवर्धन म्हणतात ते एकदम ...

सा य ना ई ड - (प्रकरण १४ आणि १५ )
द्वारा Abhay Bapat

सा य ना ई ड प्रकरण १४. आणि १५ १४- पाणिनी तुरुंगातल्या एका खोलीत अनन्या गुळवणी ला भेटायला आला होता. पडद्याच्या पलीकडे ती शांतपणे आणि ...

सा य ना ई ड - (प्रकरण १२ आणि प्रकरण १३)
द्वारा Abhay Bapat

सा य ना ई ड प्रकरण १२जवळ जवळ मध्य रात्र झाली होती सौम्या तिच्या खुर्चीत बसून पाणिनी कडे घाबरून बघत होती . ते दोघे बाहेरून जेवून ...

सा य ना ई ड - (प्रकरण ११)
द्वारा Abhay Bapat

सा य ना ई ड प्रकरण ११पाणिनी ने आपली गाडी हम रस्त्याला वळवली. “ कुठे चाललोय आपण?” जयकर ने विचारले.“ अत्ता तरी आपण जिथे जास्तीत जास्त गर्दी आणि ...

सा य ना ई ड - (प्रकरण १०)
द्वारा Abhay Bapat

सा य ना ई ड प्रकरण १० बलदेव गेल्या नंतर जवळ जवळ तासभर पाणिनी येरझाऱ्या घालत होता. सौम्या सारखी घड्याळाकडे बघत होती.शेवटी तिने विचारले, “ काम करणाऱ्या स्त्री ला ...

सा य ना ई ड - (भाग ९)
द्वारा Abhay Bapat

सा य ना ई ड प्रकरण ९ अच्छा, तर तुम्ही पाणिनी पटवर्धन आहात, प्रसिद्ध वकील.” हस्तांदोलन करता करता बलदेव म्हणाला.“ हो, आणि तुम्ही बलदेव.” पाणिनी थोडावेळ त्याचा अंदाज ...

सा य ना ई ड - (भाग ८)
द्वारा Abhay Bapat

सा य ना ई ड (भाग ८)सौम्या ऑफिस चे दार उघडून आत आली तेव्हा पाणिनी सुप्रीम कोर्टाचे अद्ययावत निवाडे वाचत बसला होता.” कशी झाली सहल, सौम्या?”“ मी त्या होटेल ...

सा य ना ई ड - (भाग ७)
द्वारा Abhay Bapat

सायनाइड प्रकरण ७पाणिनी ने त्याच्या खाजगी ऑफिस चे कुलूप उघडले, फोन उचलून ऑपरेटर ला म्हणाला, “ मी आलोय, हाय टाईड मोटेल ला फोन लावून सौम्या ला जोडून दे.”“ देते ...

सा य ना ई ड - (भाग ६)
द्वारा Abhay Bapat

सा य ना ई डप्रकरण ६पोलीस स्टेशन मधे आल्यावर खून,हत्या, वध अशा विषया संबंधित विभागात पाणिनी आला.दार ढकलले आणि आत आला. “ इन्स्पे. तारकर आहे का आत? दारावरच्या ...

सा य ना ई ड - (भाग ५)
द्वारा Abhay Bapat

सा य ना ई ड प्रकरण ५हेमंत कोरगावकर, हा रसायन शास्त्र विषयक सल्लागार होता.डोक्यावर घट्ट बसणारी आणि कपाळा पर्यंत ओढलेली टोपी ,बारीक ,चमकदार डोळे,त्याच्या जाड चष्म्याच्या आतूनही दिसत ...

सा य ना ई ड - (भाग ४)
द्वारा Abhay Bapat

सा य ना ई डप्रकरण ४पाणिनी पटवर्धन चे डॉक्टर आणि अनन्या शी बोलणे झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सौम्या घाई घाईत पाणिनी पटवर्धन च्या केबिन मध्ये शिरली.तो त्यावेळी ...

सा य ना ई ड - (भाग ३)
द्वारा Abhay Bapat

सायनाईड प्रकरण ३दुसऱ्या दिवशी बरोबर साडेनऊ वाजता सौम्या सोहनी पाणिनी पटवर्धन ला म्हणाली, “ डॉ.डोंगरे आलेत इथे, त्यांना आपण दिलेल्या वेळे नुसार.”“ त्यांच्या बरोबर ती मुलगी आहे? “तिने ...

सावध ...एक गुप्तहेर - 3 ( अंतिम भाग )
द्वारा vidya,s world

शेवटी अश्विन पंचमी चा दिवस उजाडला...आणि कोल्हापूर शहर रोषणाई ने गजबजून गेले .. सर्वत्र आनंद पसरला होता..अनेक ठिकाना हुन भाविक मोठ्या प्रमाणात कोल्हापूर मध्ये जमले होते..थोड्या वेळात च पंत ...

सा य ना ई ड - (भाग २)
द्वारा Abhay Bapat

सायनाईडप्रकरण दोन दुपार च्या कामासाठी पाणिनी पटवर्धन ऑफिस मधून बाहेर पडायच्याच तयारीत होता. त्याच वेळी त्याची सेक्रेटरी सौम्या सोहनी म्हणाली, “ बाहेर च्या ऑफिस मध्ये डॉ. कार्तिक ...

दॅट्स ऑल युअर ऑनर - १८ - (शेवटचे प्रकरण)
द्वारा Abhay Bapat

दॅट्स ऑल युअर ऑनर -१८ (शेवटचे प्रकरण)या निकाला नंतर आकृती ,सौम्या कनकओजस पाणिनी पटवर्धन बरोबर त्याच्या ऑफिसात बसले.आकृती तर आनंदाने वेडी व्हायचीच बाकी होती.आपल्या डोळ्यातून अश्रूंना मोकळे पणाने ...

सावध ...एक गुप्तहेर - 2
द्वारा vidya,s world

सावध ने कोल्हापुरात आल्या आल्या आपले काम सुरू केले होते ..झंझर मधील एका आतकंवादी जक्रिब याला सावध ने पकडलं होत..त्याला जक्रीब कडून थोड्या फार प्रमाणात माहिती मिळाली होती..परंतु..जक्रिब काही ...