प्रसन्ना

(36.6k)
  • 12.4k
  • 6
  • 4.1k

आयुष्याच्या प्रवासात आपल्याला वेगवेगळी माणसे वेगवेगळ्या ठिकाणी भेटत असतात .काही काळ ती आपल्या संपर्कात असतात ,पण कालांतराने ती जाऊन त्यांची जागा दुसरी माणसे घेतात .खुप साधी वाटणारी माणसे सुद्धा काही वेळा आपल्यावर चांगलीच छाप पाडून जातात आणि कायम लक्षात राहतात .असाच एक भेटलेला माणूस