सदाबहार फिल्म संगीत - भाग २

  • 10.1k
  • 3
  • 2.9k

फिल्म-संगीत -रसिकांना अतिशय आवडीचा विषय आहे ..त्यात ..शंकर जयकिशन आणि त्यांचे संगीत . मग तर काय. कितीही बोला ,ऐका , आपले .मन भरतच नाही.प्रस्तुत लेखात .शंकर जयकिशन - यांच्या विशेष अशा -शीर्षक गीतांच्या .टायटल सॉंग-च्या आठवणी जागवल्या आहेत. तुम्हाला नक्कीच आवडतील. Hindi Film Music and Shanker Jaykish - a melodious era throught the goldan period of Hindi Film Music. In this episode we will enjoy the Title songs of Shanker Jaykishan s musical Films. so, enjoy the melody.