शापित कॅमेरा

(49)
  • 24.8k
  • 17
  • 6.5k

ही कथा निखिल महाजनची आहे. निखिल जरी इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असला तरी फोटोग्राफी त्याची खरी आवड आहे. पण आता त्याला फोटोग्राफी आणि इंजिनिअरिंग पैकी एकच निवडायचे आहे. काय निवडणार निखिल , फोटोग्राफी की इंजिनीअरिंग