श्रद्धा सुमन

  • 16.1k
  • 2
  • 3.4k

श्रद्धा सुमन , ही माझ्या मराठी कविता संग्रहाची पुस्तक प्रकाशित होत आहे..! श्रद्धा सुमन, खरं तर माझ्या स्मृतीशेष कवियत्री आईला, तिच्या मुला कडून, कवितेच्या स्वरुपात, एक आदरांजली आहे..!! या पुस्तकात एकूण ४० कविता आहे, जे सामाजिक विषयांवर आधारित आहे. आपल्या आजु-बाजुला, रोज़च्या घडणार्या ज्या घटना, मला भेडसावून लावतात, अश्या विषयानंवर मी माझ्या भावना, कवितेंच्या स्वरूपात, मांडण्याचे प्रयत्न केले आहे. अर्थातच, रसिक माय-बापांची सुचनांचा सहर्ष स्वागत आहे..!