माझे सहकारी मित्र ..

  • 9.5k
  • 1.8k

ऑफिस मध्ये काम करताना अनेक प्रकारची माणसे आपल्या सहवासात येत असतात .आपल्या सोबत काम करणारी अनेक असतात .पण फक्त काही लोकाशी आपले खास जमते .काही प्रसंगाने आपले संबंध आणखीन घट्ट होतात .असेच काही माझे सहकारी मित्र जे माझ्या जवळचे बनले