ताणाला म्हणा बाय बाय...

(30)
  • 14.7k
  • 3
  • 5.9k

कित्येकदा तर अनेक गोष्टींचा आपल्यावर ताण येत असतो, हेच आपल्या लक्षात येत नाही. आधुनिक शैली मुळे आपल्या आयुष्यात बरेच फरक पडले आहेत पण त्याचबरोबर ताणतणाव किंवा स्ट्रेस ही आधुनिक शैली बरोबर मिळालेली एक विपरीत देणगी आहे. ह्यावर उपाय आहे तो म्हणजे कोणत्या गोष्टीचा आपल्याला ताण येतो हे शोधून ताण कमी करण्यासाठी पाऊल उचलण आणि आयुष्यातला ताण कमी करून घेण.