ताणाला म्हणा बाय बाय..-४

(26)
  • 11.3k
  • 4
  • 3.9k

ताण तणाव प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. पण ताण म्हणजे काय ताण म्हणजे परिस्थितीला शरीर देत ती प्रतिक्रिया! शरीर प्रत्येक परिस्थितीला प्रतिसाद तर देतोच. आयुष्यात ताण तणाव येत स्वाभाविकच असत. बदलाशी जुळवून घेताना आपल्या शरीराला सहन करावे लागणारे आघात म्हणजे ताण. ताणतणावांचे योग्य व्यवस्थापन करणे आरोग्याच्यादृष्टीने अत्यावश्यिक गोष्ट आहे.