National writting Competition -February -2018 - love Letter to Valentine. प्रेम पत्र - आय लव्ह यु ..! आयष्यात प्रेम करणे , प्रेम करायला मिळणे , दोन मनाच्या प्रेमाचे सार्थ होणे ..ही एक दैवी देणगी असते ,आपल्या माणसावरील प्रेमाची कबुली देणे ..क्या बात है ..! किती गोड आहेत हे शब्द... आय लव्ह यु ...!