मोठया मनाचा माणूस - भाग तीन

(12)
  • 9.1k
  • 3
  • 3.8k

श्रीमंत घरात जन्मलेला मुलगा एका दुर्दैवी घटनेमुळे आपल्या आई वडिलांपासून दुरावतो. त्या घटनेमुळे त्याचं आयुष्यच बदलतं. पुढे काय काय होतं नशीब त्याला कसं आपल्या तालावर नाचवतं जाणून घेण्यासाठी वाचा - मोठया मनाचा माणूस