या लेखामध्ये माणसाचे कलीयुगातील रुप स्पष्ट केले आहेत. सध्याची परिस्थीती काय आहे... याची जाण प्रत्यकाला असायला हवी. या धावपळीच्या जिवनामध्ये सगळ्यांचा विचार करुन सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न अापण केला पाहीजे.