तुझी आवडती मैत्रीण... - Letter to your Valentine

(33)
  • 20.6k
  • 3
  • 3.1k

आदित्य करीश्माचा मित्र होता. पण तो कधी तिच्या प्रेमात पडला, त्याला कळालंच नाही. त्याने करीश्मासमोर त्याच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. करीश्माने त्याच्या प्रेमाला नकारले. आपल्यापासून दूर जाण्याआधी तिला मन भरून पाहायची त्याची इच्छा होती. म्हणून निराश आणि स्वतःला अपयशी समजणारा आदित्य करीश्माला एक नजर पाहण्यासाठी रोज घराच्या गच्चीवर जातो. बऱ्याच दिवसानंतर व्हॅलेन्टाईन्स्-डेच्या दिवशी करीश्माने स्वतःहून त्याला आवाज देऊन बोलवले आणि त्याला एक पत्र देऊन वाचायला सांगितले. तिच्या मनात नेमकं काय होतं, हे सांगणार ते पत्र म्हणजे तुझी आवडती मैत्रीण... ही कथा