तुम्ही ट्रीप ला जायचं ठरवत असाल किंवा सगळे प्लॅन्स झाले आहेत. पण तुम्हाला केलेल्या पॅकिंग बद्दल मनात शंका असतील- चुकून एखादी बॅग जाती भरली आणि ती उघडली तर किंवा पाण्याच्या बाटली मधल पाणी बाहेर येऊन कपडे किंवा महत्वाच्या वस्तू खराब झाल्या तर नुसत्या विचारांनीच अंगावर शहरा आला असेल ना पण तुम्हाला ट्रीप ला जातांना शांतपणे आणि डोक्याला काही त्रास न देता जायचं तर मग खालील दिलेले पर्याय ट्राय करून बघा-