अजय, आत्ताच्या आत्ता ह्यांना अॅडमिट करायला पाहिजे रे.. तुम्हाला यांना होणारा त्रास डोळ्यांना दिसत नाही का हे काही बोलत नाहीत पण तुम्हाला काही समजू नये आजी बोलली विजय ला सांग ग आई.. मला आत्ता खरच वेळ नाही आहे! माझ काम इतक चालू आहे! मला बाबांकडे बघायला सुद्धा वेळ नाहीये! आणि त्यांच वय झालाय.. छोट्या कुरबुरी चालणारच ना... लगेच अॅडमिट करायची गरज नसते! अजय नी उत्तर दिल...