कालप्रवास

(33)
  • 7.4k
  • 9
  • 1.9k

हि कथा तिन chapter मध्ये विभागलेली आहे. हि कथा त्या काळातली आहे, ज्या काळातून अमन १९९३ मध्ये गेला होता. अमन हा कालप्रवासी आहे आणि तो त्याच्या मनातल्या काही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी डॉ. रामेश्वरमच्या मदतीने काल प्रवास करून १९९३ मध्ये जातो. ज्या काळात त्याची ओळख आदित्य आणि सायलीशी होते. सायली दुसरी कोणी नसुन अमनचीच आई आहे. अमनने आदित्यला का मारलं तो नक्की काल प्रवास करून कोणाला शोधायला गेला होता , या प्रश्नांची उत्तरं देणारी कथा. अकल्पीत ही कथा ज्या मलीसाच्या खुनाच्या केसपासून सुरु झाली होती. त्या केसवर आधारीत ही कथा आहे.