ती चं आत्मभान... 2

(23)
  • 8.6k
  • 5
  • 2.9k

२. एक कमाल मुलगी- राधिका! सुंदर आणि बुद्धिमान मुलगी! तिला विद्वत्तेचे वरदानही तसेच मिळालेले! शिवाय academics मध्ये कायम topper आलेली. कारण विषयाचे पाठांतर न करता कन्सेप्ट आधी समजाऊन घ्यायचे ही तिची खोड. त्यामुळे अवघड प्रश्नही तिला फारसे जड जायचे नाहीत. ह्याच सवयीचा तिला खूप फायदा होत होता.