ती चं आत्मभान... 3

(11)
  • 5.7k
  • 1
  • 2.2k

३. राणी माशीचा विजय- गिरिशिखरे, वनमालाही दरीदरी घुमवीत येई कड्यावरुनी घेऊन उड्या खेळ लतावलयी फुगड्या घे लोळण खडकावरती, फिर गरगर अंगाभवती, जा हळूहळू वळसे घेत लपत-छपत हिरवाळीत, मस्त आयुष्य झोमू आणि पीहू माश्या जगत होत्या. कोणतीच बंधने त्यांना अडवू शकत न्हवती. गाण गात झोमू आणि पीहू माश्या महालात शिरल्या. त्या दोघी महालात शिरल्या खऱ्या पण त्या स्वतःच्या धुंदीतच होत्या. आपण पोळ्यात आलो आहोत ह्याच भानही त्यांना न्हवत.