अपराध बोध 3

(32)
  • 6k
  • 2
  • 2.6k

समीर आणि मेघा त काही ठीक नव्हतं त्यांची भांडणं होत नव्हती पण त्यांच्यात एक भयान शांतता भरली होती .त्यानंतर हर्षवर्धन आणि मेघाच्या भेटीपासून उत्पन्न होणारा प्रश्न मेघाच्या मनाला चटका लावून गेला .