प्रपोज..- ४ शेवटचा भाग.

(54)
  • 9k
  • 2
  • 4.2k

रियाला गौतम च स्वप्न ऐकायचं होत म्हणून लवकर उठून पटापट आवरून क्षणाचाही विलंब न लावता घरातून निघाली.. रिया गौतम कडे आली... गौतम आधीच उठला होता.. उठल्या उठल्या त्यांनी चहा आणि पोहे करून ठेवले... त्याला माहित होत रिया त्याला भेटायला नक्की येणार.. ती आली आणि तावातावानी बोलायला लागली, “रूड... काल माझी झोप का घालवलीस ते सांग! त्याचाच जाब विचारायला आलीये मी तुझ्याकडे..”