we can if you will

(15)
  • 6k
  • 2
  • 1.8k

#GreatIndianStoriesओवी जन्माला आली आणि त्याच दिवशी तीच्या डॅडने म्हणजे विनय सातपुते यांनी तीच्या बद्दल ध्येय निश्चित केले.पहिलीच मुलगी जन्माला येणं म्हणजे भाग्यच असा मनांत विचार करून विनयने तीच्या बद्दलचे ध्येय निश्चित केले.मुलगी जन्माला आली या गोष्टीचा आनंद विनयला आणि अश्विनीला खुपच झाला;कारण मुलांपेक्षा मुलींमध्ये धाडस निर्माण करून काहीतरी वेगळे करून दाखवायची इच्छा विनयच्या मनात नेहमीच असायची आणि आता ती  पुर्ण होणार होती.राजे पुन्हा जन्माला या पण शेजारच्या घरांत असं म्हणणारे बरेच दिसून येतात पण ओवीरूपी राणी जन्माला आली ती आपल्याच घरात.आता तीला घडवायचे,संस्कार देण्याचे काम अश्विनी आणि विनयचे.आणि ह्याच दिवसापासून एक आदर्श पालकत्वाचा शिक्का विनयवर बसला. ओवीचे शिक्षण सुरू झाले ,ओवी