डिवोर्स

(28)
  • 10.1k
  • 5
  • 2.6k

आई वडिलांच्या भांडणाचा मुलांवर खूप परिणाम होतो . पण आई वडिलांना त्याच्या प्रेमाला एकत्र बांधून ठेवण्याची ताकत सुधा मुलांन मध्येच असते . असच एक छोटासा पर्यंत अनय ने केलेला आहे त्याच्या छोट्या बहिणीच्या मदतीने ....