घर म्हणजे सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय!! प्रत्येकालाच स्वतःच्या घराबद्दल खूप ओढ असते. घर म्हटले की किती बोलू आणि नको असं होतं. प्रत्येकाच घराशी आपल असं वेगळाच नातं असत. घराशी अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. घर म्हणजे फक्त दारे भिंती नव्हेत अस बोलायला आवडत आणि असे दारं भिंतीत राहणाऱ्यांना ऐकणे खूप आवडते.