हृदयात समथिंग समथिंग....

  • 6k
  • 1.9k

हृदयात समथिंग समथिंग.... 'हृदयात समथिंग समथिंग..' चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित असणार हे कळतच पण ह्या चित्रपटातल्या कलाकारांना पाहून हा चित्रपट धमाल विनोदी असणार हे जाणवत. त्यात ह्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’ हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या टीझरला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. या चित्रपटाच्या टीझरनंतर आता याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहून चित्रपटात नक्की काय असेल आणि ते कश्या पद्धतीनी सादर केल आहे हे पहायची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांना असेल. प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तिला