बधाई हो..

  • 4.7k
  • 1
  • 1.5k

बधाई हो.. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाच्या ट्विटर अकाऊंटवर बॉलिवूडकरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. या शुभेच्छांच्या पाठीमागचे कारण मात्र कोणालाच माहित नव्हते. शेवटी आयुष्माननेच ही आनंदाची बातमी काय आहे, हे चाहत्यांना सांगितली आहे. आणि चित्रपटाबद्दल उत्सुकता अजूनच ताणली गेली. चाहत्यांची प्रचंड उत्सुकता ताणणाऱ्या अभिनेता आयुषमान खुराणा याच्या बहुचर्चित 'बधाई हो' हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बधाई हो'चे हे सर्व पोस्टर अत्यंत गंमतीशीर आहेत. हे पोस्टर पाहून चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे. या पोस्टरमध्ये कलाकारांचं शरीर लहान आणि डोकं मोठं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे हा चित्रपट विनोदी असल्याचं प्रथमदर्शनीच जाणवतं. 'बधाई हो'च्या ट्रेलरमधील विनोदी सीन्स पाहून तर