माझा अगडबम..

  • 9.9k
  • 2
  • 2.7k

माझा अगडबम.. काही वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या 'अगडबम' चित्रपटामधली नाजुका आठवतेय का? होय, तीच तृप्ती भोईर. या चित्रपटामधून तिनं कमालीचा अभिनय केला होता. या चित्रपटाचा सिक्वेल 'माझा अगडबम'मधून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात पुन्हा एकदा ती मुख्य भूमिका साकारातांना दिसेल. सध्याचा आघाडीचा मराठी अभिनेता सुबोध भावे, तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कलावंत- तृप्ती भोईर,सुबोध भावे,उषा नाडकर्णी,जयवंत वाडकर,तानाजी गालगुंडे,डॉ. विलास उजवणे दिग्दर्शक- तृप्ती भोईर चित्रपटाच्या नावावरूनच कथेचा थोडा फार अंदाज लावता येतो. 'अगडबम' या चित्रपटातून धमाल उडवून दिल्यानंतर अभिनेत्री तृप्ती भोईर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'अगडबम'नंतर 'अगडबम पार्ट 2' करण्याचे आव्हान पुन्हा एकदा तृप्ती भोईरने