आपल्याला अभिमान वाटेल अशी रॉ ची ९ घोषित ऑपरेशन्स...

  • 3.1k
  • 1.2k

आपल्याला अभिमान वाटेल अशी रॉ ची ९ घोषित ऑपरेशन्स... आपल्याला त्यांच्याविषयी जास्ती माहिती कळत नाही किंवा ऐकायला देखील मिळत नाही. त्यांच काम कोणाला कळत नाही, ते बाहेर पण येत नाही आणि त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित राहू शकतो. रॉ म्हणजे रिसर्च एंड एनालिसिस विंग अर्थात अनुसंधान और विश्लेषण विंग! धर्मो रक्षति रक्षित: म्हणजेच जे धर्माच पालन करतील ते नेहमीच सुरक्षित राहतील- हे रॉ च ब्रीद वाक्य!! इंदिरा गांधी ह्यांच्या तत्कालीन सरकारने २१ सप्टेंबर १९६८ साली रॉ ची स्थापना केली. रॉ म्हणजे देशासाठी काम करणारी संस्था, प्रसंगी जीवावर उदार होऊन देशाच्या सुरक्षेची काळजी घेणारी एक गुप्तहेर संघटना इतकेच आपल्याला माहित असतं. ते तेवढच