मुळशी पॅटर्न...

(61)
  • 17.7k
  • 3
  • 4.5k

मुळशी पॅटर्न... दमदार संवाद, तगडी स्टार कास्ट असलेला 'मुळशी पॅटर्न' आज प्रदर्शित झाला. 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, मालविका गायकवाड, सविता मालपेकर, सुरेश विश्वकर्मा, क्षितिज दाते, सुनील अभ्यंकर,ओम भूतकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. सगळ्याच कलाकारांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. सगळ्या कलाकारांचा अभिनय उत्तम झाला आहे. पुरुषोत्तम करंडक या अतिशय मानाच्या स्पर्धेत महत्वाची पुरस्कार पटकावलेल्या अनेक व्यक्ती एकाच चित्रपटात काम करतात, असा अनोखा योगायोग ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे. महाविद्यालयीन तरुणाईच्या कलाविष्कारासाठी असणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजे पुरुषोत्तम करंडक. या स्पर्धेत पारितोषिक मिळणे म्हणजे कलाकाराच्या कौशल्यावर मोहोर उमटवण्यासारखे आहे. या