म्हातारी आणि चेटकीण

(30)
  • 12.5k
  • 7
  • 2.6k

शकुंतला नावाच्या एक आज्जीबाई एका खेडेगावात राहत असत. शहरापासून आणि शहरी सुविधांपासून तसं हे गाव खुपच लांब होतं..एका डोंगराच्या कुशीत लपलेलं हे गांव तितकंसं मोठं नव्हतं मोजकीच लोकवस्ती होती..आणि आपल्या शकुंतला आजीचं घर अगदी गावाच्या टोकाला होतं..आज्जी एकट्याच एक मुलगा होता पण तो लग्न करून शहरात राहायला गेला तो परत परातलाच नाही तीन-सहा महिन्यांनी मानिऑर्डर यायची पण तेवढीच त्याच्या पलीकडे काही नाही..आज्जींच घर एका झोपडी च्या खोपटा सारख होतं..पण त्या नीट रोज झाडलोट करून आक्ख घर स्वच्छ करत..तसं आज्जीच घर गावाच्या एका कोपर्याला तस ही त्या आज्जीच्या घरी गावातलं कोण फिरकत ही नसे..कोण तिला वेडी समजायचे तर कोण तिच्या घरात